नमो शेतकरी हफ्ता या तारखी ला / Namo Shetkari Yojana 2st Installment

Namo Shetkari Yojana 2st Installment : नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आणि आणि नमो शेतकरी योजनेची यादी कुठे बघायची चला तर पाहूया

शेतकरी मित्रांनो राज्यात सर्वात अगोदर पीएम किसान योजना चालू होती त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये पीएम किसान चे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये असे एकूण शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळत आहेत

20231205 111013 1
Namo Shetkari Yojana 2st Installment

Namo Shetkari Yojana 2st Installment date

पहिला आता शेतकऱ्यांना वितरित झालेला आहे पण काही शेतकऱ्यांना पहिला हप्ता सुद्धा मिळालेला नाही कारण ते अपात्र ठेवलेल्यात अपात्र कशामुळे ठरलेल्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ई केवायसी केलेली नसेल किंवा बँकेला आधार लिंक नसेल त्यामुळे तुम्ही अपात्र ठरलेला आहातआता तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या मिळण्यासाठी काय करावे लागणार हा प्रश्न पडलाच असेल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रा असो इतकेच जाऊ आपण तिथे आपलं नमो शेतकरी नाहीतर पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन ई केवायसी पोर्टल चालू आहे ही केवायसी पोर्टल चालू आहे तिथे जाऊन तुमचा फोन ऍक्टिव्ह आहे तिथे चेक करायचा आहे

ड्रायविंग लायसन्स

तर मित्रांनो आता आपण पाहणार आहे की नमो शेतकरी योजनेचा जो दुसरा हप्ता आहे म्हणजे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा डिसेंबर महिना म्हणजे जो चालू महिना त्याच्या आकरीच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे

Namo Shetkari Yojana 2st Installment Payment Status Check Process

त्यामुळे तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह आहे हे चेक करणं तेवढंच महत्त्वाचा आहेतर चला पाहूया मित्रांनो की यादी कशाप्रकारे पाहायची आहे नमो शेतकरी योजनेची तर सर्वात अगोदर मित्रांनो नमो शेतकरीची योजनेची अजून पोर्टल तरी सुरू झालं नाही त्या पोर्टलवर चा डाटा म्हणजे पीएम किसान योजनेचा डाटा नमो शेतकरी योजनेला वापरला जात असतो त्यामुळे आपण तिथे चेकसर्वात

अगोदर मित्रांनो पीएम किसान डॉट गव्हर्मेंट वेबसाईटवर जायचंय लिंक सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे त्या वेबसाईट वर क्लिक करून

यादी मध्ये नाव चेक करणे साठी इथे क्लीक करा

  • नंतर तुमच्यापुढे एक पेज ओपन होईल त्यानंतर बेनी स्पेशालिस्ट हे ऑप्शन दिसेल या ऑप्शन वर क्लिक करायचंक्लिक केल्यानंतर
  • तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथे मागील तर तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे
  •   आणि नंतर कॅच अप कोड हा टाकायचा आहेआणि मग नंतर ओटीपी सेंड ओटीपी तिथे टाकायचा आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेलत्यानंतर मग तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर मिळल्यावर बेनिफेरी स्टेटस वर जायचं आहे
  • Namo Shetkari Yojana 2st Installment : तिथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह आहे तुम्हाला खालील प्रमाणे ते दिसेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *