PMFBY Village List 2023 : पीकविमा 2 ते 3 दिवसात बँक खात्यात

PMFBY Village List 2023 : चालू वर्षाचा (२०२३) अग्रीम पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच माझ्या शेतकरी बांधवांना 25% अग्रीम पीकविमा मिळणार आहे, अतिवृष्टी, पावसात खंड, अबकाळी पाउस पडून तसेच पिकांवर येलो मोझॅक विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे .शेतकरी बांधवांनी विम्याचा हप्ता योग्य पद्धतीने भरलेला होता.

पीकविमा यादी चेक करा मोबाईल

महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानाचे रितसर पंचनामे देखील केलेले आहेत. असे असूनही विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यासाठी उशीर केला होता.

Picsart 23 11 29 16 13 00 498 1
PMFBY Village List 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भागतील पीकविमा मिळणार

पिकावर व शेतकऱ्यांवर आलेले संकट, पिकावरील किडींचा प्रादुर्भाव दूर करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२३ खरीप पीक विमा योजनेंतर्गत मतदार संघातील शेतकऱ्यांना अग्रिम पीकविम्याचा अधिकाधिक याचा लाभ व्हावा याकरिता सातत्याने पाठपुरावा करत होतो.

पंचायत समिती यादी

कुठलाही शेतकरी अग्रिम विम्यापासून वंचित राहू नये हीच भूमिका होती.

पहा तुम्हाला मिळणार का पीकविमा

PMFBY Village List 2023 : यानुसार सध्या जळगाव जामोद मतदारसंघाला १६ कोटी ७२ लक्ष रुपयांचा अग्रिम पीक विमा वर्ग करण्यात आला असून, येत्या दोन ते तीन दिवसात सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात अग्रिम विम्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *