crop insurance application form : नुकसान भरपाई चे पैसे मिळवण्यासाठी अर्ज करा

crop insurance application form शेतकरी मित्रांनो नुकसान झालाय तर आता नुकसान भरपाई साठी अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती आपण पाहणार आहे तर सविस्तर लेख तुम्ही पहा

सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन क्रॉप इन्शुरन्स नावाची ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायची आहे डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला खाली सुद्धा लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करात्यानंतर शेतकरी मित्रांनो ॲप डाऊनलोड केल्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसेल कंटिन्यूस विदाऊट लोगिन त्या टॅब वर क्लिक करायचा आहे

इथे क्लीक करा अर्ज भरणे साठी 
Picsart 23 11 29 10 33 04 571
crop insurance application form

त्यानंतर तुम्हाला तीन ते चार ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला क्रॉप लॉस या ऑप्शन वर क्लिक करायचा आहेत्यानंतर तुम्हाला क्रॉप लॉस इंटिवेशन ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहेत्यानंतर तुमचं खरीपचा आहे की रब्बीचा तक्रार करायची आहे ते निवडायचा आहे त्यानंतर कोणत्या वर्षीचा पिक विमा आहे तो निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्कीम कोणती आहे

क्रॉप इन्शुरन्स फ्रॉम असा भरा

तर तिथे प्रधानमंत्री प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना निवडायचा आहे आणि त्यानंतर राज्य निवडायचा आहेसबमिट करायचं आणि शेतकऱ्यांनी फ्रॉम सीएससी तुंबलेला आहे की बँकेतून भरलेला आहे किंवा पोस्ट ऑफिस मध्ये आहे तिथे सिलेक्ट करायचा आणि तिथे ऑप्शन इनवॉलचं दिसेल तर इनव्हॉल्स ओकेत्यानंतर तुम्ही पॉलिसी नंबर टाकायचा आहे पॉलिसी नंबर टाकून सबमिट करायचं आहे जो पीक विम्याच्या पावतीवर असतो तो पॉलिसीनंतर तुमचा पीक विम्याची फॉरमॅट येईल तिथे क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला नुकसान कसं झालं त्यानंतर तुम्हाला ढगफुटीमुळे नुकसान झालं की रेगुलर म्हणजे अवकाळी पाऊस तिथे सविस्तर दिलेल्या इंग्लिश मध्ये दिलेला आहे

विहीर अनुदान 

त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतातले फोटो काढावे लागतील

crop insurance application form तुम्हाला त्याची लिस्ट सुद्धा देतोत्यानंतर तुम्हाला पिक विमा कधी आजची डेट पाऊस कधी पडला त्यानंतर कोणत्या तारखेला पेरलं ते सविस्तर टाकायचा आणि तुमच्या शेताचा फोटो काढून लोकेशन ऑन करून तुम्हाला ते सबमिट करायचं त्यानंतर तुम्हाला टोकेट आयडी ते टोके डायरीचा स्क्रीनशॉट मारून तुमच्याजवळ ठेवायचा आहे त्यानंतर तुमचा नुकसान भरपाईची तक्रार नोंदवला जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *