Bhuvikas Bank Karj Mafi Yojana / कर्जमाफी झाली

Bhuvikas Bank Karj Mafi Yojana : भूविकास बँकेच्या शंभर कोटीकर्जातून शेतकऱ्यांची मुक्ततानप्रतिनिधी सात-बारावरील बोजा उडविण्याचे आवाहननांदेडदिनदिंड जिल्ह्यसहकारी कृषी,ग्रामीण बहुउद्देशीयविकास बैंक लि.(भूविकास बैंक)नांदेड या बँकचे जिल्ह्यातील पाच हजार१०६ शेतकऱ्यांसह २३ सेवा सहकारीसंस्थांकडे शंभर कोटींच्यावर कर्ज कहोते. हे कर्ज राज्य शासनाने माफ केले आहे.यामुळे जिल्ह्यातील शंभर कोटींची कर्जमुक्तीमिळाल्याची माहिती बँकेच्या सूत्राने दिली.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार

बैंक अवसायनातनिघाल्यानंतर कर्जमाफीच्या प्रतीक्षेतअसलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेडकेली नव्हती. परिणामी, सातबारावर बोजाकायम राहिला. यामुळे नवीन पीककर्जघेण्याकरिता अडचणींचा सामना करावालागत होता. राज्य शासनाने नुकताचकर्जमाफीचा निर्णय घेतल्याने नदिडजिल्ह्यातील ५१०६ कर्जधारकांचे ९७ कोटी३५ लाख आठ हजार ७८६ रुपयांचे कर्जमाफ होऊन सातबारा कोरा झाला आहे.जिल्ह्यातील भूविकास बँकेचे कर्ज घेणाऱ्या ५१०६ शेतकऱ्यांच्या सातबारावरबोजा टाकण्यात आला होता. परंतु आता कर्ज माफ झाल्यानंतर संबंधितशेतकऱ्यांनी सातबारावरील कर्ज बोजा कायम आहे. याबाबत भूविकासबँकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २१ मार्च २०२३ रोजी पत्र पाठविलेआहे. यानुसार शेतकऱ्यांनी बोजा उडवून घ्यावा, असे आवाहन करण्यातआले आहे.

IMG 20231128 WA0003

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीर्घमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणाऱ्याभूविकास बैंकित ५१०६ खातेधारकांचीसंख्या आहे. १९३५ पासून सुरू झालेल्याया बँकचा कारभार १९९७-९८ पर्यंत सुरळीतहोता. त्यानंतर शासनाने। नाकारली आणिनाबाईनहीं पतपुरवठा करणे बंद केल्यानेही बँक अडचणीत आली. २०१५ मध्येबँक अवसायनात निघाली. याचा फटकाशेतकऱ्यांसह कितील कर्मचाऱ्यांनाहीबसला. कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावीलागली.

किती शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

शेतकऱ्यांना कर्जमाफीची आणिकर्मचान्यांना त्यांच्या मोबदल्याची प्रतीक्षाहोती. अखेर राज्य शासनाने कर्जमाफीदेण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील ५१०६शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विद्युत मोटार,पाइपलाइन ट्रॅक्टर, मळणी यंत्र, दुधाळजनावरे, शेळीपालन, गायगोठा आदीसाठीकर्जवाटप करण्यात आले होते.

कर्जमाफी

Bhuvikas Bank Karj Mafi Yojana सेच २३ सेवासहकारी संस्थांना गोडाउन बांधकामासाठीकर्जवाटप करण्यात आले होते. परंतु कर्जचकल्यामुळे शासनाने ९ नोव्हेंबर २०२२रोजच्या शासन आदेशानुसार कर्ज माफकेले आहे. यात ५१०६ शेतकऱ्यांकडील ६७कोटी ३५ लाख आठ हजार ७८६ रुपये, तरसेवा सहकारी सोसायट्यांकडील दोन कोटी७० लाख १६ हजार ६१७ असे एकूण १००कोटी पाच लाख २५ हजार ४०३ रुपयांचेकर्ज माफ केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *