navi app loan process : नमस्कार मित्रांनो नाव्ही नाव्ही ॲप नाव तुम्ही ऐकलं का ते कर्ज सुद्धा देते आणि त्याच्यावर तुम्ही पैसे सुद्धा घरबसल्या कमवू शकता त्यासाठी काय करायचं सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहे
आणि त्याच्यामध्ये कर्ज सुद्धा मिळत असतील नाव्ही ॲप मध्ये कर्जाची सुविधा सुद्धा दिलेली आहे आणि पैसे कमवण्याची सुविधा सुद्धा दिलेले पण मित्रांनो आता या ॲप बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया बाजारात खूप मोठ्या प्रमाणात प्लेस्टोर असो किंवा कर्जाच्या ॲप आहेत पण काही प्रमाणात प्लॉट सुद्धा पाहायला मिळते हे ॲप शेख वर खूप आहे शेकोर म्हणजे याच्यावर कोणती धोका किंवा आपल्याकडून पैसे वसूल करण्यात येत नाही याच्याकडून आपल्याला फक्त कर्ज मिळते आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला रेफरर केल्यानंतर पैसे सुद्धा मिळत असतात तर मित्रांनो याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत

नावी अँप मध्ये खूप सारे ऑप्शन आहे आता यूपीआयचा ऑप्शन सुद्धा नावे ॲप मध्ये आलेला आहे. या नाव्ही ॲप मध्ये यूपीआय मध्ये तुम्ही आता फोन पे सारखं किंवा भारत ते गुगल पे सारखं सुद्धा तुम्ही एकमेकाला पैसे पाठवू शकता आणि त्यांच्या मिळून कॉईन सुद्धा जिंकू शकता
दुसरा ऑप्शन आहे म्युचल फंड म्युचल फंड सुद्धा नाव्ही ॲप मध्ये आलेला आहे. म्युचल फंडच्या माध्यमातून तुम्ही पैसे गुंतून सुद्धा काही वर्षाने चांगले व्याजदरात परतफेड मिळत असते म्युचल फंड मध्ये सुद्धा या नावी अँप मधून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता
तिसरा ऑप्शन आलेला आहे की नाव्ही ॲप मध्ये आता रिचार्ज तुम्ही आता मोबाईलचा जिओ कंपनी असो एअरटेल असो व्हीआय असो या साऱ्या कंपनीचा रिचार्ज मोबाईल मधून करू शकता आणि मोबाईल मधून रिचार्ज केल्यानंतर नावे ॲप मधून तुम्हाला रिपंड सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळते म्हणजे काही कॉइन च्या स्वरूपात मिळते 100 कॉइन झाल्यानंतर काही पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट तुम्ही ट्रान्सफर सुद्धा करू शकता अशी नावे कंपनीने हे ॲप मध्ये ऑप्शन दिलेला आहे
त्यानंतर नाव्ही ॲप मध्ये आता गोल्ड म्हणजे तुम्ही आता बाजारात गोड खरेदी करत असतात पण ते विकण्यासाठी बाजारात जाऊन जावे लागते आता जर तुम्ही गोड इथे खरेदी केलं तर तुम्हाला त्या भावात गोल्ड तुम्ही घरबसल्या विकू शकता आणि तुम्हाला जे रेट वाढलेले आहेत गोल्ड चे जे सोन्याचे रेट वाढत असतात ते रेट सुद्धा तुमच्या मोबाईल ॲप मध्ये वाढताना तुम्हाला दिसणार आहे म्हणजे नाव्ही ॲप मध्ये हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आलेला आहे
त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे कर्ज किती प्रकारे मिळू शकते कोणकोणते कर्ज मिळू शकते ते सुद्धा मी या नावेच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो
नवी ॲप मध्ये कर्ज मिळण्यासाठी कर्ज मिळण्यासाठी एक आहे गृह कर्ज म्हणजे घरासाठी कर्ज हे काय प्रस्तान कर्ज एका कार लोन असे सर्व कर्ज नावि ॲप मध्ये मिळत असतात आता प्रश्न सर्वात अगोदर पाहणार आहे की घरासाठी कर्ज किती मिळणार आहे
तुमचं घर जर नवीन बांधायचं असेल आता पैशाच्या तुतडा प्रत्येक जणांना होत असतो पैशाची कमी प्रत्येक गोष्टीत होत असते त्यासाठी नावे ॲप आता तुम्हाला पाच करोड पर्यंत कर्ज देणार आहे कर्जाची प्रोसेस कशी आहे काय कागदपत्र लागणार आहे आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे कागदपत्रे सुद्धा कमी लागतात आता एखाद्या बँकेमध्ये जर केले तर खूप सारे कागदपत्र तुम्हाला कर्ज करण्यासाठी लागतात पण आता तुम्हाला नावी आजच्या माध्यमातून कमी पैसे लागणार आहे फक्त तुमचा सिबिल स्कोर सिबिल स्कोर हा 800 च्या वर असला पाहिजे जर तुमचा सिव्हिल्स कोड जर चांगला आहे तर तुम्हाला कोणती बँक पैसे देत असते तसेच नावे सुद्धा तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तर पैसे देणार आहे
आता आहे दुसरा प्रश्न लोन पाहणार आहे की प्रश्न लोन किती मिळणार आहे प्रश्न समोरच्या माध्यमातून तुम्हाला बरेचसे जणांना अडचण येत असते पैशाची कोणाची उधारी घेतली असते कोणाचे व्याजाने पैसे घेतले असते ते परतफेड करण्यासाठी आपल्याला प्रसनल कर्ज हवा असते त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला 20 लाखापर्यंत नाव्ही कर्ज देणार आहे याच्यामध्ये सुद्धा कागदपत्रे खूप कमी प्रमाणात लागणार आहे जास्त प्रमाणात कागदपत्रे आपल्याला लागणार आहे की आता बरेचसे बँकेमध्ये याचा नेलचा दाखला त्याचा निल चा दाखला पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे जास्त प्रमाणात कागदपत्रे लागणार नाही हे महत्त्वाचं राहणार आहे म्हणजे तुम्हाला जर प्रश्न लोन काढायचा आहे तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय सुद्धा करू शकता सर्वात अगोदर काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्ही नावी अॅप लोन साठी अप्लाय करू शकता
अजून एक महत्त्वाचा प्रश्न नाभी ॲप मध्ये एक नवीन ऑप्शन आलेला आहे म्हणजे ते म्हणजे इन्शुरन्स इन्शुरन्स हा महत्त्वाचा घटक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये राहतो कधी अपघातामध्ये आपण जीवित आणि होऊ शकतो आपल्या फॅमिली साठी काहीतरी हवं असेल त्यासाठी आपण आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी कोणत्यातरी इन्शुरन्स हॉस्पिटलचा इन्शुरन्स असो किंवा जीवित आण्याचा इन्शुरन्स असो तुम्ही आता नाभी ॲप मध्ये तो इन्शुरन्स सुद्धा काढू शकता आणि भरपूर तुम्ही त्याच्या नंतर तुम्हाला जर हॉस्पिटलमध्ये वेळेवर पैसे मिळत नसतात पैसे जर हवे असतील तर तुम्हाला काय करावे लागणार आहे त्यासाठी नावे ॲपमध्ये इन्शुरन्स मध्ये काहीतरी पैसे हॉस्पिटलसाठी मग तुम्हाला महिन्यावरील किंवा वरच्या वेळेस तुम्हाला ते भरावा लागणार आहे आणि भरल्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ मिळत राहणार आहे
आता मित्रांनो सर्वात अगोदर आता ॲप कशी काय डाऊनलोड करायची त्याच्यामध्ये अप्लाय कसा करायचा ते तर माहिती आपल्याला पाहायचीच आहे ते माहिती तुम्हाला आता सांगणार आहे
की जे नाव्ही ॲप आहे त्या ॲप मध्ये आता डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक खाली देत आहे प्ले स्टोअर वर जायचय नावी सुद्धा लिहिल्यानंतर तुम्हाला ते ॲप तिथेच सापडेल त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता हे तुम्हाला सांगितलंच आहे त्यासाठी सर्वात अगोदर ॲप ओपन करायचे ॲप ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती टाकायची आहे माहिती काय टाकायची आहे सर्वात अगोदर मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार आहे
https://play.google.com/store/apps/details?id=com.naviapp
तो ओटी मी तिथं टाकायचं ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यापुढे तुमचं संपूर्ण माहिती येणार आहे तरी तुमचा एक युपी आयडी क्रिएट होईल तुम्ही तिथे बँक अकाउंट सुद्धा जोडू शकता तुम्हाला जुळवायचं असेल तर त्यानंतर तिथं पर्सनल लोन होम लोन त्यानंतर इन्शुरन्स म्युचल फंड हे सर्व ऑप्शन तुम्हाला तिथे दिसतील त्या ऑप्शन वर क्लिक करायचं तुम्हाला किंवा रेफरल व अन या ऑप्शन वर सुद्धा क्लिक केल्यानंतर तुम्हाला 100% फायदा होणार आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील त्यासाठी तुम्हाला ॲप डाऊनलोड करायचा आहे
navi app loan process : आणि तुम्हाला लोन जर लागत असेल लोन वर संपूर्ण कागदपत्र काय लागणार आहे ते सुद्धा तिथं भरायचा आहे म्हणजे ते भरल्यानंतर तुम्हाला पर्सनल लोन मिळण्यासाठी सुरुवात सुद्धा होऊ शकते काही पहिलं तुमचं सिबिल चेक केला त्यांनी सिबिल चेक केल्यानंतर तुम्हाला तुमचं सिबिल जर चांगल्या प्रकारे असेल 700 च्या वर किंवा लोन लवकर मिळेल जबाबदार बँकेचा तुमच्यावर कर्ज असेल तर लोड मिळण्यास तुम्हाला दिग्गज सुद्धा येऊ शकते आणि हा लेख संपूर्ण मित्राला शेअर करायला विसरू नका