Increase the CIBIL score : मित्रांनो तुम्हाला पुढील 60 दिवसात 800 प्लस क्रेडिट स्कोर हवाय तो कसा कराल पण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगा ना राहील तर हा लेख संपूर्ण तुम्ही बघायला विसरू नका
आता बऱ्याच जणांचे जो क्रेडिट स्कोर आहे तो कमी होण्याचे वेगवेगळे कारण होऊ शकतात कोणतेही वेगळं कारण असू शकते की त्यांचा 800 पेक्षा कमी क्रेडिट स्कोर आहे. आता बरेच जणांना बरेचसे एप वर पाहता त्याच्यावर पाहतात त्याच्यावर पाहता क्रेडिट स्कोर दिसते पण तो बरोबर आहे की नाही चुकीचा आहे बरेच जणांना प्रश्न पडत असतो खरा आहे की खोटा आहे तो क्रेडिट स्कोर कमी आहे की जास्त काही वेळ हे दाखवते काहीवर ते दाखवते बरेच सगळे चुकी कोणते कंपनीचे चुकी असू शकते की तुमचा क्रेडिट स्कोर ओरिजनल दाखवत नाही काही चुकीचं दाखवते तुम्ही हा बरेचसे वेळेस लोन भरता पण तो काही कंपन्याचा सीबिस कोड चेक करताना त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिसते आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की तुम्ही लोन नाही भरलेला आहे इतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसत असते

तुमचा 60 दिवसात नक्की सीबी स्कोर वाढणार आहे फक्त तुम्हाला मी जे सांगत आहे ते नक्की करावा लागणार आहे
आणि एक विशेष म्हणजे आरबीआयने एक 2023 मध्ये एक नोटिफिकेशन काढलं होतं की ज्यानं आपल्या सीबी स्कोर बद्दल जर तक्रार केली तर ते 30 दिवसाच्या आत ते कंप्लेंट ते सॉल्व झाली पाहिजे असं सुद्धा आरबीआय ने सांगितलं होतं जर तुमची सीबीएस कोड बद्दल जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि ती दिवसाच्या जर ते जेसीबी स्कोर कंपनी आहे ते कंपनी प्रत्येक दिवसाला शंभर रुपये देणार असं सुद्धा आरबीआय नोटिफिकेशन 2023 मध्ये सांगितलेले आहे
आता कोणती जे कंपनी आहे ते कोणत्याही तुमचा सिबिल स्कोर खराब करू शकत नाही कोणत्याही कारण देऊ शकत नाही त्याला वाढवायचा आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपलं लोन पण आपल्या अंगावरती नाही आपल्या लोन पण भरायचा गरज नाही सिबिल पण बरोबर आहे पण तरीसुद्धा आपला शिबिर व्यवस्थित का दाखवत नाही हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल आपल्याला पण तुमचा स्कोर का कमी आहे हे तुम्हाला पाहावं लागणार आहे कारण कोणत्या गोष्टीमुळे सिबिल स्कोर खराब आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे
सिबिल स्कोर साठी पेमेंट हिस्ट्री हे महत्त्वाचा आहे तुमचे सगळे पेमेंट टायमर असतात पण बँकेने वेळेवर पेमेंट नाही केलं बँकेचा जर वेळेवर कमी तुमच्यावर कर्ज असेल किंवा तुम्ही नियमावर कोणती गोष्टी घेतली असेल तर आणि तुम्ही जर वेळेवर पेमेंट नाही केलं तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा 50 ते 60% स्कोर हा कमी होऊ शकतो त्यासाठी तुमचे जे पेमेंट आहे ते पेमेंट वेळेवर आठ बँकेत ज्या वेळेस तुम्ही टाकलेला असते त्यावेळेसच बँकेत टाकून द्यावे आणि ते आपोआप कटतील ऑटो जर लावलेला असेल तर तुम्ही डिलीट केलं तर ते एखाद्या वेळेस बँक तुम्हाला माफ सुद्धा करू शकते पण पुन्हा पुन्हा जर डिलीट पेमेंट केलं तर तुम्हाला बँक माफ नाही करणार आणि तो तुमचा सिबिल स्कोर आणि याच्या व्यतिरिक्त आधार चार सुद्धा तुमच्यावर आकारण्यात येऊ शकत पेमेंट दिलीच 8 ते 70% सिबिल स्कोर तुमचा काढण्यात येतो
चार्जर बँक करत सुद्धा काही गुन्हा दाखल असेल तर तसेच तुमचे 50 ते 60% सिव्हिल हा काटला जातो त्यामुळे बँकेजवळ काही गुन्हा तुमच्यावर नसायला पाहिजे
तुमचा कमी होण्याचे कारण काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही काय करता एका वेळेस एखादी जर ईएमआय वर वस्तू घेता बरेचसे लोन घेता होम लोन प्रश्न लोन त्याच्यामुळे एकाच वेळेस घेतल्यानंतर तुम्हाला सिबिल स्कोर हा खूप मोठ्या प्रमाणात डाऊन होतो त्यामुळे एकाच वेळेस कोणतीही वस्तू किंवा लोन किंवा हे घ्यायचं नाही त्यामुळे शिबिल आपला खराब होतो
तुमच्यावर जर तुमचा लोन खरंच खूप खराब असेल तर त्यावेळेस आता तुम्हाला काय करावे लागणार आहे तुम्हाला सर्वात अगोदर लोन घेणे बंद करावा लागणारा काही दिवसांसाठी लोन बंद घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल चांगला झाला तर तुम्ही लोन साठी अप्लाय करू शकता
तुम्ही बँकेकडून किती वर्ष झाले कर्ज घेतात बँकेचे तुमचे संबंध म्हणजेच बँकेकडून किती वर्ष तुम्ही कर्ज घेतात तर तुम्ही जास्त वेळ जर कर्ज घेतलेल्या असतील आणि पूर्णपणे भरलेले असतील तुम्ही जर बँक सिबिल खराब नाही केला असेल तर पुन्हा सुद्धा तुमचा बँक सिबिल म्हणजे जो आहे तो चांगला राहण्याची शक्यता वर्तुळ आहे त्यामध्ये तुम्हाला कोणताही त्रास होत नाही.
तुम्ही तुमच्या बँकेचे जो व्यवहार आहे तो चांगल्या पद्धतीने ठेवायचा आहे टू बी कंटिन्यू ठेवायचा आहे जर तुमचा सिबिल स्कोर खाली असेल आणि तुम्ही आतापर्यंत कोणता कर्ज घेत नसेल किंवा काही वस्तू घेतले इलेक्ट्रॉनिक वस्तू तर तुम्हाला जर शिबिर वाढवण्यासाठी काय करावे लागणार आहे सर्वात अगोदर एका ईएमआय चा कार्ड म्हणजे बजाज फायनान्स असो किंवा आदर याच टाटा बऱ्याचशा बजाज कंपनी फायनान्स कंपनी राज्यात आहेत तर त्या मार्फत तुम्ही एखादी वस्तू घेऊ शकता किंवा मोबाईल असो किंवा टीव्ही असो किंवा बाईक असो अदर गोष्टी घेऊ शकतात त्यानंतर ते तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही टूबी कंटिन्यू ते रेगुलर भरायचा एकही हप्ता तुम्हाला चुकी चुकवायचा नाही जर हफ्ता चुकला तर तुम्हाला सुद्धा शिबिर खराब होते त्यामुळे कोणताही हप्ता चुकवायचा नाही त्यामुळे तुम्ही रेगुलर जर हप्ते भरत राहिले आणि संपूर्ण हप्ते पडले तर तुमचा सिबिल स्कोर चांगल्या पद्धतीने वाढण्याची शक्यता सुद्धा तुम्हाला कोणती वस्तू लवकर मिळते त्यासाठी तुम्हाला सिबिल हा चांगला ठेवणे गरजेचे आहे केव्हाही तुम्हाला कोणत्याही बँकेत लोन सुद्धा भेटते तुमचा सिबिल जर चांगला असेल
तुम्ही भरपूर लोन काढलेले असेल पण आता घरच्यांना सुद्धा सांगू शकत नाही की आपण अशा पद्धतीने भरपूर लोन काढलेला आहे आणि कोणताही हप्ता चुकला टाईम वर त्याचे जर पैसे भरत राहिले तर तुमचा सिबिल स्कोर हा 100% 800 प्लस राहणार आहे त्यासाठी तुम्हाला बँकेचे प्रत्येक हप्ता तुम्हाला भरावा लागणार आहे महत्त्वाचा आहे
कधी व्यक्ती जर हप्ते नियमितपणे भरत नसेल किंवा त्याच्यावर लोन असेल आणि नियमितपणे भरलं नाही तर त्याचा सिबिल स्कोर जास्त प्रमाणात कमी होण्याची शक्यता वाटत असते
त्या तारखेचा म्हणजे जे कंपनीने तारीख दिला त्या कंपनीचा तारखेचा हप्ता जर चुकला तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये येण्याची शक्यता सुद्धा आहे त्यासाठी तुम्हाला टू बी कंटिन्यू जे हप्ते आहेत ते भरायचे आहेत तो हप्ता ची तारीख चुकल्यानंतर त्या हप्त्याच्या चार-पाच दिवसानंतर सुद्धा एक महिन्यानंतर सुक्या पंधरा दिवसानंतर तो हप्ता पडतात पण त्याच्यासोबत त्याच्या दंड सुद्धा पडतात पण बँक कशी समजते की तुम्ही रिस्पॉन्सबली व्यक्ती नाही
Increase the CIBIL score : तुम्ही जर हप्ता चुकला तर मित्रांनो क्रेडिट स्कोर हा तीन अंक आकड्यांचा असतो 820 हा म्हणजे चांगला क्रेडिट स्कोर मानला जातो याच्यामध्ये 300 मध्ये एकदम लो 450 मध्ये मिडीयम सहाशे म्हणजे बरा 750 मध्ये ओके आणि 820 म्हणजे परफेक्ट आणि 90000 असेल तर तुम्हाला कोणती बँक लोन देण्यास मना नाही करणार आहे त्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे हे खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमचा क्रेडिट कोड कसा चांगला ठेवावेत तुम्हाला संपूर्ण माहिती मी वरती दिलेल्या त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की आपला क्रेडिट स्कोर इनक्रीज कसा करायचा त्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाणार आहे