loan apply online : नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर बँकेकडून लोन घ्यायचा असेल तर कोणती बँक चांगली राहणार आहे कमीच नाही पण तुम्हाला कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यायचा होम लोन घ्यायचा आहे ते बँकेसाठी व्याजदर किती कमी आहे व कोणती बँक चांगली आहे तुम्हाला 20 ते 30 वर्षे त्यासोबत राहा लागते कारण तुम्हाला ते व्याजदर किंवा कर्ज भरण्यासाठी त्यासाठी बँक कोणती चांगली लागणार आहे
सर्वात अगोदर मित्रांना तुम्हाला काय जाणून घ्यायचं असेल तर व्याजदर कोणत्या बँकेचा कमी आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत सर्वात अगोदर आता आपण हे पाहणार आहे की कोणत्या बँकेचे किती व्याजदर असणार आहे आणि ते प्रत्येक बँकेसोबत कम्पेअर करून सुद्धा पाहणार आहे मला जर फिक्स लोन घ्यायचं असेल तर बँक हे इंटरेस्ट रेट जास्त चार्ज करत असतात फिक्स रेट चा अर्थ असा होतो की तुमचे जे इंटरेस्टेड हे चेंज होत नाही म्हणजे जे व्यापार आहे ते चेंज होणार नाही फिक्स रेट इंटरेस्ट म्हणजे याच्यामध्ये बँक आपला स्वतःच्या मदतीने दोन वर्षानंतर व्याजदर हे चेंज करू शकते

जर आप फ्लोटिंग रेट हे व्याजदर पाहिजे असेल तर 8.50% ते 11 ते 12% पर्यंत व्याजदर आकारला जात असते तुमचा जो सिबिल स्कोर असेल तो 800 प्लस असेल तर तुम्हाला व्याजदर 8.50% पर्यंत मिळेल 650 तर तुमचा सिव्हिल स्कोर असला तर तुम्हाला 11 ते 12 टक्के व्याजदर बँकेला भरावा लागणार आहे
सध्या जो डेटा मिळाला आहे त्याच्या अंदाजे एचडीएफसी लाईफ आणि एलआयसी हे कमी रेट लोन देत असतात असे माहिती मिळाली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक बँक तुम्हाला 8.50% व्याजदर अकरात आहे आणि एक बँक 8.500% व्याजदर आकारात आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की 8.50 वाला व्याजदर जर आकारणारी जे कंपनी आहे आणि 8.80 जे वापरणारी बँक आहे ते तुम्हाला एवढं व्याजदर का करत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी तुमचा बँक चा रेफरन्स घेऊन दुसऱ्या बँकेकडे सुद्धा जाऊ
मी एक महत्त्वाचं तुम्ही बऱ्याचश्या बँका फिरत असाल बँकेमध्ये जात असता लोन साठी अप्लाय करत असाल पण जास्त बँक फिरण्याची गरज नाही तुमचा सगळा डाटा सिबिलवर महत्त्वाचा आहे तुमचा सिबिल जर कमी असेल तर तुम्हाला लोन मिळण्याचे कमी शक्यता असते आणि सिबिल जर चांगला किंवा गुड असला तर 800 प्लस असतात तर तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता सुद्धा दाट असते
त्यामध्ये विचारपूस करत असाल तर तुम्ही प्रत्येक बँकेमध्ये लोनसाठी अप्लायर्स करण्यासाठी विचारात असाल तर तुमचा सिबिल स्कोर सुद्धा कमी होऊ शकतो ते डाटामध्ये सांगू शकता की आमचे ते कर्ज मागण्यासाठी त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर सुद्धा खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येते
चांगला रेट इंटरेस्ट आणि चांगली बँक कोणती असेल तर ते चार बँक आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही बँकेत तुम्ही लोन साठी करू नका नाहीतर तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला ज्या चार बँक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कर्ज मिळणार नाही
आतापर्यंत आपण फक्त इंटरेस्टेड बद्दल बोललो पण आता बरेचसे बँका या प्रोसेसिंग पी याची पी त्याचा इन्शुरन्स हे ते फी खूप मोठ्या प्रमाणात आकारात असतात त्यामध्ये तर पाहिलं तर जो चार दिसत आहे त्याच्यामध्ये एचडीएफसी आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स हेच चार्ज कमी प्रमाणात प्रोसेसिंग फीचे कमी लावतात म्हणजे जास्त प्रमाणात हे जे लावत नाहीत चार्ज फक्त एचडीएफसी आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स
तुम्ही जर बँकेत गेलेत का लोन इंटरेस्ट कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता तसेच प्रोसिजन फ्री मध्ये सुद्धा कमी प्रमाणात आम्हाला मिळाला पाहिजे हे सुद्धा तुम्ही तिथं विचारू शकता आता मी तर पाहा आलेल्या की बरेच जे लोणचे ऑफर साठी गेलेले आहेत त्यांना प्रोसिजर कमी प्रमाणातच वापरण्यात आलेल्या शून्य प्रशांत सुद्धा वापरल्या त्यासाठी तुम्ही त्या कर्मचाऱ्यांशी संबंध म्हणजे बोलून सुद्धा तुम्ही प्रोसिजर आणि इंटरेस्टेड कमी करू शकता
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता बँकेच इंटरेस्टेड झाला प्रोसेसिंग बद्दल माहिती झाली पण आता बँक किती लोन देणार आहे हे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल आणि किती दिवसासाठी देते ते सुद्धा महत्त्वाचं ठरणारच आहे
आता ॲक्सिस बँक हे पाच करोड पर्यंत तीस वर्षासाठी पण देऊ शकते एलआयसी हाऊसिंग फायनान्स 15 करोड तीस वर्षासाठी फेडरल बँक 15 करोड तीस वर्षासाठी टाटा कॅपिटल पाच करोड तीस वर्षासाठी एचडीएफसी होम लोन दहा करोड तीस वर्षासाठी इंडियन ओवर्स बँक नॉट मेंशन केलेला आहे त्यानंतर आयडी बँक दहा करोड तीस वर्षासाठी एस एच एस बी सी चार करोड 25000 साठी एसबीआय 50 करोड तीस वर्षासाठी आणि पीएनबी हाऊसिंग फायनान्स नॉट मेन्शन
आणि तुम्हाला जर याच्यामध्ये वीस ते तीस वर्षासाठी लोन पाहिजे असेल तर ही जीरी तुम्हाला लोन मिळून जाणार कोणतीही जास्त काटकसर करणार नाही आता प्रश्न राहिला की कागदपत्र काय लागतील हे सुद्धा आणि तीन ते चार बँक सुद्धा चांगल्याच आहेत बाकीच्या अदर बँक तरी लोन साठी मागेपुढे करतात पण हे बँक तुम्हाला लोन देतातच आणि 20 ते 30 वर्षासाठी तुम्ही याचा वापरू शकता आणि व्याजदर रेगुलर भरलं तर भविष्यात सुद्धा तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर जर चांगला राहणार तर तुम्हाला कर्ज मिळण्यास पुढे मदत सुद्धा होण्याची शक्यता
आता पाहणारे की या सगळं कर्जासाठी कागदपत्र काय लागू शकतात हा सर्वांना महत्वाचा प्रश्न असते आता कागदपत्रे पाहणार आहे
सर्वात अगोदर तुम्हाला अप्लिकेशन फ्रॉम ज्या बँकेचे कर्ज काढायचा त्याचा अप्लिकेशन फॉर्म लागणार आहे. पॅन कार्ड लागणार आहे आधार कार्ड टाकणार आहे ऍड्रेस खूप लागणारा आयडेंटी प्रूफ लागणार आहे एवढे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्याच्यानंतर अजून सुद्धा तुम्ही जर व्यवसायिक असेल तर व्यवसायचं पुरावा लागेल नाहीतर तुम्ही जर शिक्षक किंवा नोकरदार वर्ग असाल तर तुम्हाला बँकेचं अकाउंट स्टेटमेंट लागेल त्यानंतर फ्रॉम नंबर 16 हा फॉर्म नंबर 16 तुम्हाला लागणारच आहे बरोबर अजून पोसिशी लेटर व्हॅल्युएशन सर्टिफिकेट तुमच्या घराचं जे कागदपत्र लागणार ते कागदपत्र सुद्धा लागणार आहेत
मित्रांनो सर्व बँक तर हेच डॉक्युमेंट म्हणतात पण आता काही व्यतिरिक्त बँक असतील ते आधार सुद्धा डॉक्युमेंट मागत असतील कोणत्या कोणत्या बँकेची प्रोसेस बी जास्त प्रमाणात आहे तर ॲक्सिस बँक फेडरल बँक एच एस बी एस सी बँक हे जास्त प्रमाणात प्रोसिजर आकारात असतात
आता प्रोसेसिंग फी कमी असणाऱ्या बँक एलआयसी हाऊसिंग फायनान्स एचडीएफसी होम लोन याच्यामध्ये प्रोसेसिंग पी सुद्धा कमी असते आना टाटा कॅप्टल
महत्त्वाचे मित्रांनो तुम्ही प्रोजेक्ट प्रोसेसिंग पी असेल किंवा लोन ऑफ इंटरेस्ट असेल तुम्ही बार्गेनिंग करण्यात पुढे पहायचा तुम्ही भाव जसा आपण बाजारात भाजीपाल्याचा भाव करतो तशाप्रकारे तुम्ही तिथे सुद्धा लोन ऑफ इंटरेस्ट आणि त्यानंतर प्रोसेसिंग की त्याचे सुद्धा तुम्ही हे करू शकता
सर्वात पाच बँक जेस्ट लोन साठी होम लोन साठी बेस्ट आहे ते बँकेचे नाव आहे एलआयसी फायनान्स टाटा कॅपिटल एचडीएफसी बँक त्यानंतर एसबीआय आणि फेडरल बँक हे तरी बँक आपल्याला चांगले वाटता कारण प्रोसेसिंग बी चा विचार करा इंटरेस्ट ऑफ रेट चा विचार केला तर हे पाच बँक आपल्याला चांगल्या पद्धतीने लोन देऊ शकतात असं आमच्या मते आहे
loan apply online : मला जर या पाच बँकेमध्ये लोन पाहिजे असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला एक तीन गोष्टी करावे लागतील त्यावेळेसच तुम्हाला कर्ज मिळू शकते जवळची बँक असेल त्याच्या ऑफर लेटर घेऊन ये की आम्हाला लोन ची गरज आहे त्यामुळे तुम्हाला लवकर लोन लिगल चार्जेस पण कमी करून घ्या बँकेचे कर्मचाऱ्यांचे सोबत संपर्क करा आणि आम्हाला चार्जेस कमी लागतील असं सुद्धा मला निघोज मिळवा त्यावेळेस तुमचे पैसे सुद्धा कमी होतील