Airfiber jio apply online : नमस्कार तुम्ही घरबसल्या आता मोफत नेट आणि मोफत कॉल वापरू शकता तुम्हाला काय करायचं आहे कोणत्या कंपनीचा डिवाइस तुमच्या घरी बसवायचा आहे सविस्तर माहिती तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहे.
मित्रांनो आता नेट हे सर्वांचे गरजेचे झालेले आहे मोबाईल सुद्धा हा गरजेचा झालेला आहे आपल्याला आता मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो किंवा टीव्ही असो आपल्याला सर्वांना नेटची गरज असते पण आपल्या मोबाईल मध्ये आपण नेट वापरतो ते लवकरच संपत असते पण आता ते संपणार नाही तुमचे मोबाईल फोन चालू शकतात तुमचं कॉलिंग चालू शकते तुमची टीव्ही सुद्धा चालू शकते अशा प्रकारचा डिवाइस सुद्धा बाजारात आलेल्या म्हणजे तुम्हाला आता नेट डाटा अनलिमिटेड कॉल्स अनलिमिटेड तुमची टीव्ही मध्ये चायनल मोफत हे सुद्धा चालणार आहेत

ते कशा पद्धतीने चालवायचा आहे तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये बसायचा आहे तुम्हाला त्याचा प्लॅन किती रुपये खरेदी करायचा आहे आणि ते मोफतच बसणार आहे आणि तीन महिन्यांचा बॅलन्स सुद्धा तुम्हाला म्हणजे जिओ कंपनीचा मोफत मिळणार आहे आणि आता मित्रांनो जिओ कंपनी हे बरेचसे भारतात पूर्ण क्षेत्रामध्ये पसरलेली आहे मुकेश अंबानी यांची जिओ कंपनी या जिओ कंपनीमध्ये नेटचा सपोर्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतो अनलिमिटेड नेट मिळते आणि चांगल्या पद्धतीने नेट सुद्धा चालत असतील यासाठी जिओ कंपनीने हे नेटवर्क काढलेला आहे या नेटवर्कच्या माध्यमातून आपण त्याला म्हणतात जिओ एअर फायबर जिओ एअर फायबर हे असं वस्तू आहे की त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरी बसू शकतात तुम्हाला कोणती केबलची जंजनात राहणार नाही तुम्हाला कोणतेही केबल वापरण्याची गरज राहणार नाही वरती तुमच्या मजल्यावर एक दिवस होईल आणि दुसरा तुमच्या खाली डिवाइस होईल
जिओ जिओ एअर फायबर जी आहे ते अनलिमिटेड देतच पण बाकीच्या आदर जे केबल आहेत त्याच्या केबल मध्ये आपल्याला नेटवर्कची मिळत राहते त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपण नुकसान सुद्धा होत असते आणि याच्यामध्ये 800 प्लस चायनल सुद्धा पाहू शकता म्हणजे 800 प्लस चैनल तुम्ही मोफत तुमच्या टीव्हीवर सुद्धा पाहू शकता हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट राहणार आहे आणि जिओ एअर फायबर मध्ये अनलिमिटेड डाटा सुद्धा आहे त्यानंतर तुम्ही कॉलिंग सुद्धा करू आणि त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न राहिला की तुम्ही याच्यामध्ये जे अदर केबल नेटवर्क अदर केबल नेटवर्क चा स्पीड एकदम स्लो असते त्याला नेटवर्क स्लो असते कमी असते आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा नेटवर्क आणि त्याच्यामध्ये टीव्हीच्या सुविधा असो किंवा आदर कॉलिंग च्या सुविधा असो हे सुविधा सुद्धा नसतात त्यासाठी जिओ एअरफाइबर हे आता प्रत्येक शहरात असो किंवा प्रत्येक गावात एअर फाइबर हे प्रत्येक गावात आता सुद्धा अवेलेबल झालेल्या फाइल्स जी ची रेंज आपल्या गावात जर असेल तर आपण हे इन्स्टॉल करू शकता याची इन्स्टॉल ची प्रोसेस सुद्धा तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहे
मित्रांनो आता सर्वात वेळ तुम्हाला सांगणाऱ्या जिओ एअर फायबरची इन्स्टॉल कसं करायचं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला कस मोफत नीट मिळणार ते सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये आपण सांगणार आहे
सर्वात अगोदर तुमच्या एरियामध्ये फाईव्ह जी रेंज आहे का आता बऱ्याचशा एरियामध्ये जिओ एअर फायबरची 5g रेंज हवीच आहे कारण त्याच्याशिवाय तुम्ही जिओचं जे फाईव्ह आहे ते तुम्ही बसू शकत ते त्यासाठी तुमच्या एरियामध्ये जीवेची 5g रेंज असणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला पहिले सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर काय करावे लागेल नेट स्पीड म्हणजे जर तुम्ही जिओचा सिम मोबाईल मध्ये असेल तर ते नेट स्पीड तुम्हाला मोबाईलवर चेक करावे लागेल आणि त्यानंतर तुमच्या एरियामध्ये जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते जिओ एअरफाइबर बसवता येणार आहे
ते चेक केल्यानंतर जर तुमची नेट चांगलं दिसत असेल किंवा रेंज पाहिजे दिसत असेल तर तुम्ही बसू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला मी एक वेबसाईट देतो किंवा एक ॲप देतो त्या ॲपवर डाऊनलोड करायचा आणि ते तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला जिओ एअर फायबर तिथे दिसत असेल त्या जिओ एअर फाय बरोबर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला तिथं तुमचा पिन कोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुमच्या एरियामध्ये जिओ एअरफाय वर बसू शकते का? हे तुम्हाला ॲपच्या माध्यमातून दाखवू शकते आणि दाखवल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करावे लागणार आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचं नाव तुमचं संपूर्ण माहिती ई-मेल ऍड्रेस तिथं टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हजार रुपयाचं तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत हजार रुपयाचा ऑप्शन येणार आहे तिथे पैसे भरावे लागणार आहे आणि ते तुमच्या डिस्ट्रीब्यूटर कडे चाललं जाईल ते सबमिट झाल्यानंतर तुम्हाला काही तासातच एक एसएमएस येणार आहेत
त्यानंतर तुमच्या लिस्टवर कडे एसएमएस एसएमएस गेल्यानंतर तुमचा डिस्ट्रीब्यूटर तुमच्या सोबत संपर्क संपर्क साधल्यानंतर आणि डिस्ट्रीब्यूटर फोन केल्यानंतर तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी येईल घरी आल्यानंतर तुमचं बुकिंग हे सबमिट करीन आणि अजून बाराशे रुपये तो घेईल म्हणजे एकूण 2200 मध्ये जिओ एअरफाय भर तुमच्या घरी बसून जाणार आहे त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी परत तो येणार आणि त्यानंतर तुमच्या घरी जिओ एअर फायबर लावणार आहेत जिओ एअर फायबर लावताना काळजी की तुम्ही तुमच्या घराच्या वरती मेन जे आहे ते प्लॅनेट वरती राहायचं आणि जे छोटा आहे ते खाली लावायचं त्यामुळे तुमच्या घरात जास्त नेटवर्क येणार आहे पण तुम्ही खालच्या खाली जर बसवलं तर तुमच्या घरात जास्त नेटवर्क येणार नाही हे तेवढेच महत्त्वाचं त्यासाठी त्यांना म्हणायचं की आमच्या घराच्या वरती जिओ एअर फायबर लावा नाहीतर आमच्या घरात नेटवर्क येणार नाही
जिओ एअर फायबर मध्ये हे तुम्हाला वेगवेगळे प्लांट सुद्धा मिळू शकतात त्याच्यामध्ये प्लॅन 30 me पर सेकंड सुद्धा हे प्लॅन मिळू शकते आणि त्यानंतर 100 mb पर सेकंड पण ती सेमी पर सेकंड सुद्धा आपल्या खेड्या भागात आणि गावात चालू शकतील त्यासाठी 30 एमबी पर सेकंड तुम्ही तो प्लान घेऊ शकता तो दर महिन्याला 599 पडते जीएसटी सुद्धा तुम्हाला त्याच्यावर पडत असते तुम्ही तुमच्या घरावर लावल्यानंतर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो
अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या घरी जिओ एअर फायबर लावू शकता आणि त्याचे फायदे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला फायदे सुद्धा मी या लेखामध्ये सांगितलेल्या आणि जास्त 18% जीएसटी तुम्हाला वेगळी द्यावी लागते ते तेवढाच महत्त्वाचं आहे म्हणजे 599 आणि माझे सातशे रुपये दरम्या तुम्हाला ते पडतील पण पहिले तर तीन महिने मोफत कारण 2200 च भरल्यानंतर तुम्हाला तीन महिने पहिले तर मोफत मिळणार आहे हे तेवढे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या घरी बसू शकता
Airfiber jio apply online : आणि तुम्हाला जर हे जिओ एअर फायबर घरी बसवायचा असेल तर तुम्ही तुम्हाला संपूर्ण अर्ज कसा करायचा तुमच्या घरी कसा येणार आहे तुम्हाला पैसे किती भरावे लागतात हे संपूर्ण माहिती या लेखामध्ये सांगितलेली आहे. कारण माहिती यासाठी सांगितली की तुम्हाला कमी पैशात चांगलं नीट भेटेल तुमचं सीएससी सेंटर असेल किंवा ऑफिस असेल किंवा बरंच काही गोष्टी असतील ते तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत