शेत जमिनीची नो कागदपत्र असणे गरजेचे ( Agricultural land documents )

Agricultural land documents : शेतजमिनी मध्ये कोष्ट करत असतो मग ती जमीन वडिलोपार्जित मिळालेली असो आठव असो कष्टाने खरेदी केलेली असो तो कष्ट करत असतो आणि अशा जमिनीची कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत आणि न्यायालयाच्या दृष्टीने किंवा ती जमीन आपलीच आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या जमिनीवर आपला मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे याबाबत अनेक बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये अज्ञान आहे आणि या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक समाजकंटक शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु मित्रांनो या अशा प्रकरणामुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आणि महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारची न्यायालयांची खटली आहे

आपल्या जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणारी कोण कोणती कागदपत्रे आपणाकडे असावीत याविषयीची सविस्तर आणि कायदेशीर माहिती आपण आजच्या स्वतःच्या तो शेत जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या संग्रही एक फाईल तयार करून ठेवली पाहिजे ज्या फाईल मध्ये जे पहिले दस्तऐवज आहे ते आहे मालकी विषयक कागदपत्रे यामध्ये मित्रांनो कोणती कागदपत्रे येतात पायामध्ये आपण कसत असलेली जमीन ही आपल्या मालकीची कशी झाली हे दाखवणारे कागदपत्रे मूळ स्वरूपात प्रत्यक्ष शेतकऱ्या त्यामध्ये मुख्यत्व खरेदीचा दस्त ज्याला आपण रजिस्ट्री असे म्हणतो बक्षीस पत पत्र किंवा अन्य स्वरूपाचा मूळ दस्तऐवज यांचा समावेश होत असतो मित्रांनो नावावर आली असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने एका कोऱ्या मुले त्यांच्या नोंदी

कायद्यानुसार आलेला हिस्सा व त्यानुसार किती जमिनी पैकी किती क्षेत्र आपल्या नावावर झालेली आहे हे शेतकऱ्याला समजले पाहिजे यामध्ये सर्व वारसांच्या नोंदी फेरफार नोंदीचे उतारे वारस ठरवायचे उता माहिती आहे आपले आजोबा पंजोबा आपणास माहिती आहे परंतु पुढील पिढीमध्ये ज्यावेळेस अनेक वर्ष होतील त्यांना वंशवेल माहिती असणार नाहीये त्यामुळे अशी वेळ आपण कोऱ्या कागदावर लिहून जर पाहिला आपण जतन करून ठेवली तर आपल्या पुढील पिढ्यांना ती वंशावळ नक्कीच उपयोगी ठरणार आहे त्यानंतर मित्रांनो दोन नंबरचा दस्तऐवजी ज्याला आपण शेतजमिनीचा आत्मा असे म्हणतो तो सातबारा उतारा सर्व शेतकऱ्यांना हा परिचित आहे

आपल्या हक्काची नोंद दरवर्षी योग्यरीत्या केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी आवर्जून सात बाराच्या उताऱ्याची नक्कल घेऊन मूळ पाहिला लावली पाहिजे जमीन मालकीची झाल्यापासून ची सर्व सातबारा उतारे या फाईल मध्ये लावल्यास आहे तर पुढील दस्तऐवज पहा मित्रांनो तीन नंबरचा मी मोजणीचे नकाशे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची शासकीय मोजणी केलेली आहे त्यांच्याकडे जमीन मोजणीचे नकाशे असणे आवश्यक आहे किंवा अभिलेख विभागामध्ये उपलब्ध असतात त्या ठिकाणी ते उपलब्ध नकाशे आपण हस्तगत करून आपल्या फाईलला जोडणी आवश्यक आहे यामध्ये मित्रांनो ज्या ज्या जमिनी आपल्या मालकीच्या अगर वहिवाटीचे आहेत

अशा जमिनीच्या मोजणीचे नकाशे प्रत्येक शेतकऱ्याजवळ असणे आवश्यक आहे शेजारच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यानंतर ऐनवेळी धावपळ करून किंवा अर्जंट मोजणीवरून गरजेनुसार जमीन मोजण्यापेक्षा आपल्या सर्व जमिनी एकदा मोजून त्यांचे नकाशे आपल्याजवळ ठेवणे शेतकऱ्यांच्या कधीही हिताची आणि फायद्याची आहे

मित्रांनो शासनामार्फत जमाबंदी करताना राज्यातील सर्व जमिनी मोजण्यात आल्या असून त्यांचे मोजमाप या टिपण पुस्तकात नोंद मूळ टिपण व फाळणीचे उतारे तालुका निरीक्षक भूमी अभिलेख नोजणी खात्याच्या कार्यालयाकडून प्राप्त करून घेऊन आपल्या मूळ फाईलला लावावेत या नकलांमुळे जमिनीची एकूण क्षेत्रफळ शेतकऱ्यांच्या मनामध्ये अज्ञान आहे आठ अ उतारा काय आहे याबाबत आपल्या नावावर जमीन जर खरेदीची असेल तर खरेदी तारखे नंतर घेतलेल्या आठ अ चा उतारा फाईलला लावावा तसेच दरवर्षी शेतसारा भरल्यानंतर आठ अ चा उतारा नावावर किती जमीन आहे हे दाखवणारे दोन्ही आठ अ चे उतारे प्राप्त करून घेऊन फाईलला लावणे कधीही शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट आहे वच पहा

इतर हक्कातील नोंदी विषय कागदपत्रे यामध्ये मित्रांनो आपण सातबारा नेहमी पाहतो परंतु सातबारा मध्ये आपण मालकी हक्काचा रखाना पाहतो आणि इतर हक्काचा रक्तांना कधी दुर्लक्षित होत असतो ज्यावेळेस सामायिक क्षेत्र किंवा एकापेक्षा जास्त मालकी हक्क असणारी शेतकऱ्यांची नावे सातबारावर असतात त्यावेळेस इतर हक्कांमध्ये काय आहे याकडे आपण दुर्लक्ष करत असतो मित्रांनो आपल्या मालकीच्या कोणत्याही जमिनीबाबत इतर भागांमध्ये काही नोंदी असल्यास त्याबाबतची कागदपत्रे शेतकऱ्यांनी मूळ फाईल मध्ये लावली पाहिजे त्यामध्ये मुख्यत्व सोसायटीच्या कर्जाच्या नोंदी ज्याही करार पत्राच्या आधारे आपल्याकडे असणे आवश्यक आहे किंवा बँकेचे कर्ज घेतले असल्यास

घाण खताची प्रत इत्यादींचा समावेश यामध्ये होतो जमिनीमध्ये हक्क सांगणाऱ्या काही व्यक्तींची नावे इतर हक्कात असल्यास ती नोंद कशाच्या आधारे आली ही सांगणारी कागदपत्रे सुद्धा आपणाकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो त्यांची मूळ कागदपत्रे त्या नोंदी कशाच्या आधारे सातबारावरती इतर हक्कांमध्ये समाविष्ट झाल्या याबाबतची कागदपत्रे मूळ कागदपत्रे आपण इकडे असणे अतिशय नंबरचा मुद्दा पहा जमीन महसुलाच्या पावत्या मित्रांनो आपण जमीन महसूल भरत असतो आणि हा जमीन महसूल भरलेल्या पावत्या आपण वर्षानुवर्षाच्या मित्र घर बांधली असेल तर त्या घराच्या बाबतीत मिळकतीचा उतारा खरेदीपत्र घरपट्टी भरण्याच्या पावत्या इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे देखील या फाईल मध्ये लावणे आवश्यक आहे मित्रांनो नऊ नंबरचा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा पहा पूर्वीचे खटले व त्याविषयीची माहिती

मित्रांनो स्वतःचे
कोणतीही केस कोणत्याही कोर्टात चालली असेल तर अशा केसची सर्व कागदपत्रे त्यातील जबाबदाच्या प्रती निकाल प्रत आणि इत्यादी कागदपत्रे काळजीपूर्वक जपून ठेवली पाहिजे जर एखाद्या जमिनीच्या बाबतीत यापूर्वी किंवा अगोदर जर एखादा खटला न्यायालयात चाललेला असेल आणि न्यायालयाने त्यावर जो निकाल दिलेला आहे त्या निकालाची सर्व निकालाशी संबंधित सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ज्यांच्याकडे शेतजमीन आहे

Agricultural land documents : आपणाकडे असणे आवश्यक आहे कारण सर्व ठिकाणी मित्रांनो कागदपत्रे हीच साक्षर देत असतात इतर कुठल्याही प्रकारची साक्षर कोर्टामध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्राह्य धरण्यात येत नाही त्यामुळे आत्ताच विलंब न करता ही सर्व कागदपत्रे आपण हस्तगत करून आपल्या संग्रही एका फाईल मध्ये ठेवणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपला मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी जमिनीची कोण कोणती आवश्यक कागदपत्रे आपणाकडे संग्रहित ठेवावी याबाबतची माहिती होती

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 38

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *