Crop Insurance App /शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन

!मागील दोन तीन दिवसात धाराशिव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे, असे काही जणांचे फोन येऊन गेले. तरी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनी विमा कंपनीला नुकसानीची पूर्व सूचना ७२ तासांच्या आत देणे आवश्यक आहे.कशी द्यावी पूर्वसूचना?१. पूर्वसूचना देताना Play Store वरून Crop Insurance App डाउनलोड करून त्याद्वारे पूर्वसूचना देऊ शकतो.किंवा२. hdfc ergo कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18002660700 यावर कॉल करून त्यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पूर्वसूचना देता येईलकिंवा ३.

विमा कंपनीचा ईमेल आयडी [email protected] यावर ईमेल द्वारे सविस्तर माहिती पाठवून पूर्वसूचना द्यावी. किंवा ४. Pihu या व्हॉटसअप नंबर ७३०४५२४८८८ मेसेज पाठविल्यानंतर योग्य पर्याय निवडून/नमूद करून नुकसानीची पूर्वसुचना द्यावी…….अत्यंत काळजीपूर्वक प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सादर करावा.#पिक #विमा #नुकसान #मदत #शेती #शेतकरी #धाराशिव #crop #insurance #damage #aid #farming #farmers #dharashiv Crop Insurance App

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *