Contents
show
जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी केळी व अन्य खरीप Pikvima पीक विम्याचे प्रलंबित पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आज मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील, पाणी पुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेऊन संबंधितांना निर्देश दिले आहेत.
पीकविमा यादी पाहणे साठी

इथे क्लीक करा
कृषी विद्यापीठाकडून तत्कालीन परिस्थितीचा गुगल आधारित डेटा प्राप्त करून त्याची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना विमा तातडीने वितरित करण्यात यावा तसेच चालू वर्षीच्या हंगामातील 25% अग्रीम विम्याबाबत पावसाच्या खंडाचे अहवाल ग्राह्य धरून तातडीने कार्यवाही पूर्ण करून दिवाळी पूर्वी अग्रीम वितरित करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. Pikvima