प्रत्येकाला मिळणार तर महिन्याला 50 हजार रुपये पोस्टाची नवीन योजना आली ( Post Office Savings Scheme 2024 )

Post Office Savings Scheme 2024 : दस हजार रुपये व्याजाच्या स्वरूपात मिळण्यासाठी आपल्याला किती रुपये गुंतवावे लागतील इतर रेट नुसार आम्ही हे कॅल्क्युलेशन केलंय देशात उपलब्ध असणाऱ्या सर्वात सुरक्षित नऊ बँकांचे एफटीवर मिळणारे सर्वाधिक रेट आम्ही त्या ठिकाणी काढलेले आहे.

आम्ही तुम्हाला नऊ बँकांची तुलना करून दाखवणार आहोत कोणत्या बँकेमध्ये कमी पैसे गुंतवून 50 हजार रुपये मिळू शकतात हे देखील सांगण्यात आलेलं आहे असून ज्याला गव्हर्मेंट गॅरंटी असते म्हणजे याच्यात जर एकदा गुंतवणूक केली तर तुमच्या पैशाला धक्का लागणार नाही आणि व्याजदर देखील याच्यामध्ये मिळणाऱ्या अतिशय आकर्षक आहे.

1000025686
Post Office Savings Scheme 2024

पण याबरोबरच यातला नववा म्हणजेच शेवटचा सर्वाधिक व्याजदर मिळतो आणि 50 हजार रुपये महिन्याला मिळण्यासाठी अतिशय कमी गुंतवणूक याच्या मध्ये गुंतवावी लागत असते तुमच्याकडे थोडीफार रक्कम असेल आणि जी तुम्हाला गुंतवायचे असेल कुठे एफडी करायचे असेल आणि मी कोणत्या बँकेत टाकू पोस्ट टाकू एलआयसी टाकू का दोन ऑप्शन आहे त्यातला एक पोस्ट ऑफिस आहेच आहे.

पण पोस्ट ऑफिस नंतरचा जो काही पर्याय आहे तो अशा एका बँकेचा आहे की तो सर्वाधिक व्याजदर देणारी बँक आहे पण आधी आपण पाहूया पोस्ट ऑफिसचे रेट ऑफ इंटरेस्ट ऑफिस मध्ये जी एम आय एस म्हणजे योजना आहे तर अगदी लोकप्रिय स्कीम आहे.

पोस्ट ऑफिस योजना

त्यामध्ये पात्र पात्रता खात उघडण्यासाठी भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे त्याच्यात तुम्ही सिंगल आणि जॉईंट अशा दोन प्रकारचे खाते उघडू शकता गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी 1000 आणि जर सिंगल अकाउंट असेल सिंगल अकाउंट होल्डर असेल तर नऊ लाख आणि जॉईंट अकाउंट होल्डर असेल.

Post Office Savings Scheme 2024 : तर पंधरा लाख रुपये पॉईंट 40% आहेत यामध्ये जर तुम्हाला महिन्याला एक हजार रुपये जर व्याज आवश्यक असेल तर तुम्हाला गुंतवावे लागतील एक लाख 62 हजार 162 रुपये ऑफिसमध्ये एमआय स्कीम मधून 50 हजार रुपये दर महिन्याला मिळवायचे असतील तर तुम्हाला गुंतवावे लागतील 81 81 लाख 8 हजार 108 रुपये

https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *