Get a personal loan with Google Pay : नमस्कार तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता गुगल पे कडून तुम्हाला मिळणार दहा मिनिटात पंधरा हजार रुपये कर्ज ते कर्ज कसे घ्यायचे संपूर्ण माहिती आज आपण या लेखा माध्यमातून पाहणार आहे
मित्रांनो सामान्य माणसांना कर्जाची खूप गरज असते कारण तो अडचणीत येत असतो किंवा शासकीय नोकरीवाला कोणी बनवतो त्यांना कर्जाची गरज असते त्यासाठी आपल्याला अर्जंट पैसे घेण्यासाठी आपल्याला कोणतं कर्ज परवडणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं पाहावं लागणार आहे तर आता गुगल पे कडून 15000 रुपये दहा मिनिटात कर्ज मिळणार आहे पण त्याच्यासाठी काय गरज असणे गरजेचे आहे

तर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर हा चांगला असणे गरजेचे आहे तुमचा सिबिल स्कोर हा 700 च्या वर असणे गरजेचे आहे
कागदपत्रे काय लागणार आहे
आधार कार्ड बँकेचे पासबुक त्यानंतर फोटो त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि एक कोरा चेक लागणार आहे
आता अर्ज कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल
अर्ज करण्यासाठी मी तुम्हाला गुगल पे ची एक लिंक देता त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे आणि तुम्हाला तुमचा सिबिल सगळं संपूर्ण माहिती टाकायचे पॅन कार्ड टाकायचा आहे
Get a personal loan with Google Pay : आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर हे संपूर्ण माहिती भरायची आहे आणि फेस जो चेहरा फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर तुम्हाला ते फ्रॉम सबमिट करायचे आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून फोन येणार नाही त्यानंतर तुम्हाला लोन च्या बाबतीत पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीने कोणते जास्त बँकेत चकरा माराव लागणार नाही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ते पैसे मिळतील तुमच्या खात्यात म्हणजे बँक अकाउंटला ते पैसे जमा होतील