या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कर्ज माफ ( Farmers Loan Waiver )

Farmers Loan Waiver : नमस्कार दुष्काळ बऱ्याचश्या भागात पडलेला आहे महाराष्ट्रात चाळीस तालुके दुष्काळासाठी मंजूर झालेले आहे पण याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत देत आहे त्याच्यामध्ये कर्जमाफी कर्ज पुन सवलत मिळणार आहे काय सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहे

जिल्हा अग्रेणी बँक कर्ज पुनर्गणासाठी ऑगस्टपर्यंत मुदत वाढ करण्यात आले असून पीक कर्ज प्रत्येक करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या योजनेचा लाभ घ्यावा असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे.

1000024817
Farmers Loan Waiver

असे शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणाऱ्या या कर्जाचा बोधक शासन विविध योजना जरी उचलते परंतु अतिवृष्टी असो दुष्काळ असो पीक नष्ट होऊ शेतकऱ्याच्या आधी काहीच येत नसते अशा प्रदीप कर्ज प्रत्येकाने खूप कठीण असते.

कर्जमाफी

अशावेळी शेतकऱ्यांना कल्याणासाठी कर्ज पुनर्घटन योजनेचा लाभ दिला जातो ताकीद कर्ज नवीन कर्ज आणि दुसऱ्या अंगामातील मशातीसाठी आवश्यक रक्कम दीर्घकाळ हप्त्यासाठी देण्यात येत असते कर्ज परतफेड न करू शकणारे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ 2023 मध्ये मिळणार आहे

यांचा व्हाट्सअप बंद होणार

आवश्यक कागदपत्रे आणि मुदत काय पाहूया

आधार कार्ड जमिनी मालकीचा पुरावा पीक नुकसानीचा दाखला इतर आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत

अर्ज कसा करावा

आपल्या संबंधित बँकेची संपर्क साधा कागदपत्रे जमा करा अर्ज फ्रॉम भरून द्या

Farmers Loan Waiver : विशेष म्हणजे हा अर्ज 31 ऑगस्ट 2024 पर्यंत स्वीकारले जाणारे हे तेवढेच महत्त्वाचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *