Savkara Krjmafi / शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार


प्रस्तावना:-
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक Savkara Krjmafi घेतलेले कर्ज
शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास संदर्भाधीन
शासन निर्णय क्र.१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने
सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात
आले होते. त्यानुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णय क्र. १ मधील सदर अट रद्द करुन ज्या
सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे त्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय क्र.२ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.


जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाडयातील १४ जिल्हयांतील ३७४९ कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज रक्कम रु. ९.०४ कोटी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची शिफारसकेली आहे. सदर कर्जाची परतफेड करण्यासाठी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रु.५,०० कोटी इतक्या रक्कमेची तरतूद करण्यात आलेली होती. दरम्यान सुधारीत अंदाजान्वये सदरयोजनेसाठी रु.३.७५ कोटी इतका निधी वितरणासाठी उपलब्ध आहे. सध्यस्थितीत या
योजनेंतर्गत रु. २.५० कोटी संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेले आहेत.

ही पण बातमी वाचा ipl मॅच मोबाईल वर पहा

उर्वरीत रु. १.२५ कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई
शासन निर्णय:-
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून Savkara Krjmafi परत यासाठी सन २०२१-२२ या आर्थिक तील मंजूर तरतूदीर 2/3

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा

अंदाजाच्या मर्यादेत उर्वरीत रु. १.२५ कोटी इतका निधी वितरीत करण्यास या शासन
निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
सदर तरतूद खर्च करण्यासाठी (V०००४) राहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था,
महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक (अंदाज व नियोजन) सहकार आयुक्त
कार्यालय, गहाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
तरोच लेखाधिकारी अधिन राहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, गहाराष्ट्र राज्य, पुणे
यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. सदर निधी आहरण
करुन हा खर्च वेळेत होईल हे राहकार आयुक्त व निबंधक, राहकारी संस्था, गहाराष्ट्र राज्य,
पुणे यांनी पहावे. तसेच याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी
रादर खर्च हा राहकार आयुक्त व निबंधक, राहकारी संस्था,गहाराष्ट्र राज्य, पुणे यांनी
या विभागाच्या मागणी क्र. व्ही २, २४२५, सहकार (00)(०१) परवानाधारक सावकाराकडून
शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड (कार्यक्रग) (दत्तगत) ३३ अर्थराहाय्य (२४२५२४४४) या
लेखाशिर्षाखाली रान २०२१-२२ या वर्षासाठी गंजूर अरालेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.
उक्त निधी वितरीत करताना संदर्भाधीन शासन निर्णय क्र. १ व २ मध्ये नमूद
कार्यपद्धतीचा अवलंब करुन त्यानुसार अटी / शर्तीची तंतोतंत पुर्तता झाल्यानंतरच सहकार
आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी अनुदानाचे वाटप करावे. तसेच सदर योजनेची
काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी योजनेचे संनियंत्रण करावे. सदर निधीमधून
वितरीत करण्यात आलेल्या रकमेबाबतचा जिल्हा निहाय तपशीलवार अहवाल प्रतीमहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *