नमस्कार शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी khrip pikvima 2023 शेतकरी मित्रांनो 2023 चा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले शेतकरी मित्रांवर राज्यामध्ये शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेला आपण पाल होतं

राज्यात शेतकऱ्यांच पूर परिस्थिती असो की जास्तीचा पाऊस असो तर काही दुष्काळ सुद्धा पडलेला होता त्यामुळे राज्यात काही ठिकाणी येण्यास दिसत नव्हतं त्या शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने 25% बराचश्या जिल्ह्यातील मंजूर केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यातील मिळणार आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच आहे पण आता 20 ऑक्टोंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती राज्याची उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आता 25% पीक विमा जमा होण्यास 20 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे हे महत्त्वाची बातमी होती khrip pikvima 2023