आज पासून बँक खात्यात / atirusti nuksan bharpai

atirusti nuksan bharpai मित्रांनो राज्यात काही भागात अतिवृष्टी महापूर असं वातावरण चालू होतं त्यातच नागपूर ग्रामीण आणि नागपूर मध्ये महापूर आल्यामुळे पाणी हे नागपूर मध्ये व नागपूर ग्रामीणमध्ये घुसलं होतं त्यामुळे तेथील लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान बघायला मिळालं तो नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं होतं त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे तिथे गेले सुद्धा होते त्यानंतर त्यांनी पंचनामाच्या आदेश दिले आणि आज पासून ते पैसे त्या जे घरात खराब झाले असेल ज्या घरात पाणी घुसले असतील त्यांना दहा हजार रुपये मदत म्हणून सानुगृह अनुदान आजपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे atirusti nuksan bharpai

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *