दिवाळी गोड..शेतकरी बांधवांनाआनंदाचा शिधा !१४ Anadshida शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातीलसर्व १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८०शेतकऱ्यांना शिधा मिळणार!महाराष्ट्र शासन आनंदाचा शिधादिवाळी निमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधापूर्वी आनंदाचा शिधा संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे४ जिन्नस; आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश• हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरितकरण्यात येईल यासाठी एकूण ₹५३० कोटी १९ लाख इतक्याखर्चास मंत्रिमंडळाची मान्यता!धन्यवाद महायुती सरकार !!! Anadshida