Loan / अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना Loan कर्जमाफी(राज्यस्तर) योजनेसाठी निधी वितरीतकरणेबाबत-शुद्धीपत्रक.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्यायोजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु.५०.०० लाख (रु. पन्नास लाख फक्त) एवढा निधी राज्यात जुलै २०१९ तेऑगस्ट २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातीलबाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४२५०१३३) ३३अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.सदर शासन निर्णयामध्ये परीच्छेद ०१ मधील चौथ्या ओळीमध्ये सहाय्य (राज्यस्तर) (कार्यक्रम),(२४२५०१३३), ३३ अर्थसहाय्य याऐवजी सहाय्य (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४३५०१३३), ३३ अर्थसहाय्य असेवाचावे. Loan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *