नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी Nmo shetkree yojana मित्रांनो नमो शेतकरी योजना बऱ्याच दिवसापासून राज्यात सुरू झालेली आहे. नमो शेतकरी योजनेची पडताळणी सुद्धा सुरू आहे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी माहिती सांगितल्या पण शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार तर या लेखामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे चला तर पाहूया शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी हे पीएम किसान योजनेसारखीच आहे त्याचे पण 6000 रुपये मिळतात
यादी पाहणे साठी

इथे क्लीक करा
आणि नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 6000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात पण आता याची आतापर्यंत पडताळणी सुरू होती पडताळणीमध्ये कसं की चेक करणं चालू होतं की प्रत्येक भागातील शंभर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन दोन हजार रुपये टाकून पाहाले सरकारने त्यानंतर आता लवकरच गणेश उत्सव येत आहे तर या यापूर्वी शेतकऱ्यांच्या लवकरात लवकर खात्यात जमा करू अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे त्यामुळे लवकरच गणेश उत्सव निमित्त Nmo shetkree yojana शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा होण्याची शक्यता आहे