nmo shetkari yojana / नमो शेतकरी योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर आनंदाची बातमी नमो शेतकरी योजना बऱ्याच दिवसा अगोदर राज्यात सुरू nmo shetkari yojana करण्यात आलेली आहे पण अजून पर्यंत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पडला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला सुद्धा मिळते कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी यांनी निर्देश देण्यात आले की शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

20230830 191805

यादी साठी

imoji

इथे क्लीक करा

nmo shetkari yojana

शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावा तर शेतकरी मित्रांनो कशाप्रकारे जमा होतील हा प्रश्न सर्वात शेतकऱ्यांना पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या पीएम किसान योजनेच्या ज्या पोर्टलवर शेतकरी पाच आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार जसे की पीएम चे पैसे येत होते तसेच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे खात्यामध्ये येणार आहेत आणि ते लवकरच खात्यामध्ये धनंजय मुंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *