हवामानाचा अंदाज

Showing 10 of 73 Results

घरी सोलर पॅनल बसवा आणि मोफत वीज वापरा ( Solar Panel )

Solar Panel : नमस्कार मित्रांनो घरावर सोलर बसवण्यासाठी सरकार किती सबसिडी तिथे आणि कशा पद्धतीने मिळते? संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहे. अर्ज करणे साठी इथे क्लीक करा दिवसान दिवस आता राज्यात […]

शेतकऱ्यांन एकरी 37 हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार ( Government Subsidy for Land Sludge )

Government Subsidy for Land Sludge : नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आनंदाची बातमी अशी की राज्यात गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शेतीस्वार असं अभियान राबवण्यात येणार आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये काही जमीन […]

राज्यात मुसळधार पाऊस ( Maharashtra Havaman andaj 2024 )

Maharashtra Havaman andaj 2024 : संत्रा, भाजीपाला पिकाला फटका बसण्याची भीती जिल्ह्यात आजही पावसाचीशक्यता; शेतकरी धास्तावले! खामगाव गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागा व भाजीपाला पिकांचे […]

Havaman andaj / राज्यात बैलपोळ्यापासून पावसाला सुरुवात

नमस्कार पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज आलेल्या पोळ्यापासून राज्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पोळा 14 तारखेचा आहे असं त्यांनी त्यानंतर सांगितल्यानंतर 16 17 18 19 रोजी राज्यात मुसळधार आणि जोरदार […]

2023 चा संपूर्ण हावमान अंदाज / havaman andaj 2023

राज्यात यंदा पाऊस कमीच हवामान खात्याचा havaman andaj 2023 अंदाज,देशात सरासरी ९६ टक्के पावसाची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या(मान्सून) यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत कमीपावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्रविभागाने आयएमडी) […]

आजच हावमान अंदाज जाहीर / havaman andaj

आज सर्वत्र ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरवात havaman andaj नाशिक, मालेगाव, जळगाव खा, बुलढाणा, चिखली सिलोड देऊळगाव राजा जालना चाळीसगाव, काही भागात हलका पाऊस दि, 14, अकोट अचलपूर, अमरावती, यवतमाळ, […]

Havman Suchna / या जिल्ह्यात जोरदार पाऊस

Havman Suchnaदिनांक: २६ जून २०२२ हवामान अंदाज:- प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक २६ जून रोजी बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यात जोरदार पाऊस […]

Krushi Havman Anadj /कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

उस्मानाबाद जिल्हाकरिता दिनांक २२ ते २६ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित Krushi Havman Anadj ही पण बातमी वाचा या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा […]

Yanda Pausa क / यंदा पाऊस चांगला

Yanda Pausa Changala; पणजूनमध्ये खंड राहणारपेरणीसाठी घाई करू नका : डॉ. रामचंद्र साबळे यांचा सल्लाकडधान्य पिकांची लागवड करापुणे: यंदा वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने,जूनमध्ये पावसात खंड राहणार असून,शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू […]

Achuk Havaman Anadj / धो धो पाऊस राज्यात

Achuk Havaman Anadjदि.२८/५/२२मान्सून भारतीय भूमीवर(केरळमध्ये) साधारण दि.२९मे पर्यंत दाखल झालेला आसेल.वेगवेगळ्या प्रतिमावरुन स्पष्ट होत आहे. पण मान्सून कमजोर आहे.महाराष्ट्रत जास्त जोर लवकर घेणार नाही. ही पण बातमी वाचा 2022 चा […]