Achuk Havaman Anadj / धो धो पाऊस राज्यात

Achuk Havaman Anadj
दि.२८/५/२२
मान्सून भारतीय भूमीवर(केरळमध्ये) साधारण दि.२९मे पर्यंत दाखल झालेला आसेल.वेगवेगळ्या प्रतिमावरुन स्पष्ट होत आहे. पण मान्सून कमजोर आहे.महाराष्ट्रत जास्त जोर लवकर घेणार नाही.

ही पण बातमी वाचा 2022 चा संपूर्ण हवामान अंदाज


दि.३०,३१मेमध्ये मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याचा काही भागात व विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात दि.१ते७ जून पासून दुपार नंतर मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.दि.८जून पासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण(मृगछाया) तयार होऊन पावसाची शक्यता निर्माण होईल. हे वातावरण मान्सूनचे आसेल.

Achuk Havaman Anadj
टिपः या पावसावर पेरणीची घाई करू नये.

ही पण बातमी वाचा तुमच्या गावातील सरपंच पहा


राजाभाऊ उगले,कोठाळा खु.ता.अंबड जि.जालना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *