शेतकऱ्यांन एकरी 37 हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार ( Government Subsidy for Land Sludge )

Government Subsidy for Land Sludge : नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आनंदाची बातमी अशी की राज्यात गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शेतीस्वार असं अभियान राबवण्यात येणार आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये काही जमीन जर खराब असेल तिथं गाळ टाकायचं असेल तर सरकार आता अनुदान देणार आहे त्या अनुदानाचा लाभ तुम्ही कसा घ्याल अर्ज कसा करा आपण सविस्तर माहिती पाहणार आहे

तर मित्रांनो गाळमुक्त शिवर आणि गाळ युक्त शिवर शेती या योजनेअंतर्गत राज्यात बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे यामुळे जे जवळचे धरण आहेत त्यांच्या मधला जो गाळ काढणे आणि तो गाळ शेतामध्ये टाकणं याच्यासाठी राज्य सरकार अनुदान सुद्धा देणार आहेत आणि हे अनुदान मर्यादित असणार आहे.

20240120 181655

या योजनेअंतर्गत आपला ट्रॅक्टर आणि इतर गाळ काढण्याची मशीन यांच्यामार्फत आपल्याला आपल्या शेतामध्ये गाळ टाकावे लागेल जवळचा धरण असो किंवा शेततळ असो याच्यातलं जो गाळ काढून ट्रॅक्टरच्या मार्फत आपल्या शेतामध्ये टाकायचा आहे आणि याची मर्यादा सुद्धा असणार आहे की तुम्ही किती शेतीत हे गाव टाकू शकता

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

तर शेतकरी मित्रांनो याची मर्यादा एक ते दीड एकर पर्यंत आहे आपण एक ते दीड एकर शेतामध्येच गाळ टाकू शकतो आणि याच्यासाठी जो गाळ काढण्यासाठी सामग्री लागेल आणि त्याच्यासाठी अनुदान मिळणार आहे 37500 तर शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे विधवा अपंग यांना हा विशेष लाभ देण्यात येणार आहे यांचे सर्वात अगोदर होणार असं सुद्धा त्या जीआरमध्ये सांगितलेला आहे

Government Subsidy for Land Sludge : अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करायचा आणि तिथे आपला लॉगिन आयडी लॉगिन आयडी नसेल तर फॉरगेट करायचं आणि आपल्या संपूर्ण माहिती भरायची आहे नाव सो गाव असो त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचा प्रश्न कोणत्या एरियात आहे आपल्या जवळील धरण कोणत्या हे संपूर्ण माहिती भरून आपण सबमिट करायचं

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *