पीकविमा बँक खात्यात जमा होणेस सुरवात ( Deposited in crop insurance bank account )

Deposited in crop insurance bank account : शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो 2022 चा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहेत तर जे उर्वरित शेतकरी राहिले होते 2022 चे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या जिल्ह्यातील आणि किती पैसे सविस्तर माहिती पाहणार आहे.

शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेलो होतो अवकाळी पाऊस असो दुष्काळ असो यामध्ये शेतकरी नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं यानंतरच राज्य सरकारने पिक विमा सुद्धा मंजूर केला होता हा पिक विमा जोड झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिवाळीतच मिळणार.

20240120 102149

असे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी म्हटलं होतं पण दिवाळीत तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तो पिक विमा जमा झाला नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील 2022 चा पिक विमा राहिला होता

पीकविमा यादी इथे क्लीक करुन पहा

Deposited in crop insurance bank account : तो पिक विमा शेतकऱ्यांच्या बँकेचा अद्यापही जमा झाला नव्हता त्यासाठी रजित सिंग जी पाटील जे आमदार आहेत तिचे त्यांनी खूप त्याच्यासाठी कोर्टात कोर्टात बांधले त्यानंतर कंपनीसोबत बोलले आणि त्यानंतर आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील पैसे जमा होत आहेत पीक विम्याचे

कोणत्याही शुभेच्छा बॅनर तयार करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *