शेतकऱ्यांना 10 लाख रुपयापर्यंत कर्ज ( agriculture loan bank of maharashtra )

agriculture loan bank of maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र कडून शेतकऱ्यांना आता कर्ज मिळणाऱ्या कशा पद्धतीने कर्ज मिळणाऱ्या सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहे त्यांचं किसान संपर्क अभियान नवीन कर्ज ठरेल उपयुक्त अशा प्रकारची त्यांनी एक योजना काढलेल्या त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज कशा  मिळते हे सुद्धा सविस्तर माहिती पाहणार आहे.

राज्यात महासंयोग योजना महाराष्ट्र बँक कडून राबविण्यात येत आहे या योजनेचे मार्फत शेतकऱ्यांना कर्ज मिळणाऱ्या कर्ज कशा पद्धतीने मिळणार आहे आणि तुम्हाला अर्ज कुठे करावा लागेल संपूर्ण माहिती सांगणार आहे.

20240119 184000

अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखेमध्ये संपर्क साधू शकता आणि महासंघ योजनेबद्दल माहिती सुद्धा जाणून घेऊ शकता आणि तिथं अर्ज सुद्धा तुम्ही करू शकता

https://yojana.aamhishetkaree.com/electric-scooters/

किसान संपर्क अभियान जुन्या कर्जातून व्हा मुक्त,
नवीन कर्ज ठरेल शेतीस उपयुक्त! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! महासहयोग योजना

  • थकित कर्जासाठी आकर्षक तडजोड योजना व व्याज पूर्णतः माफ
  • तडजोडीनंतर त्वरित नवीन शेती कर्ज उपलब्ध

पात्रता: रू.१०.०० लाखांपर्यंत असलेले थकित शेती कर्ज. थकित कर्ज त्वरित भरा व नवीन शेती कर्जाचा लाभ घ्या!

पीकविमा


agriculture loan bank of maharashtra : त्वरा करा व सुवर्ण संधीचा सर्व शेतकन्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या संलग्न शाखेशी संपर्क साधा.
बैंक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
भारत सरकारका उद्यम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *