ड्रायव्हिंग लायसन ची परीक्षा आता तुमच्या मोबाईलवर द्या ( driving License Exam )

Driving License Exam : लक दुरुपयोग होत असल्याचे वास्तव अखेर आले समोरलायसन्सची परीक्षा देताना काय काळजी घ्याल?आरटीओच्या ऑनलाइन लर्निंग लायसन्सच्या परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा देण्याचे आणि पास होण्याचे प्रमाण वाढले होते.

परंतु वेब कॅम सुरू ठेवून परीक्षा देणे सुरू होताच नापास होणार्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, परीक्षा देताना इकडे तिकडे पाहिले तरी उमेदवार अपात्र होत आहेत.

20240119 124142

यामुळे आरटीओच्या परीक्षेला अलिकडच्या काळात गंभीरतेने घेतले आहे. मात्र काही दिवसांपासून या योजनेत अनेक त्रुटी असल्याचे समोर आले.

लायसन्स काढणे सोपे परिवहन विभागाने आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्या आधारावर घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे अधिक सोपे झाले आहे. ऑनलाइन अपॉइंटमेन्ट अचूक उत्तरे दिल्यास लायसन्सयासाठी उमेदवाराला परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर व विचारलेल्या प्रश्नांची ६० टक्के अचूक उत्तरे दिल्यावर लर्निंग लायसन्सची प्रिंट मिळत आहे.

तूर बाजार भाव

‘फेसलेस’ पद्धतीने परीक्षा प्रॉक्टरिंग’

च्या माध्यमातून ‘वॉच’ प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘फेसलेस’ पद्धतीने ऑनलाइन लर्निंग लायसन्सची परीक्षा देताना काही उमेदवार हे कोणाच्या तरी इशार्याने किंवा इकडे-तिकडे पाहून परीक्षा देत होते त्यांना अपात्र करण्यात आले आहे. याची नोंद वेब कॅमेचया’ चा ‘प्रॉक्टरिंग’ प्रोसेसमध्ये झाली. तशा सूचना आरटीओ कार्यालयाला प्राप्त झाल्या, त्यामुळे त्यांनी या उमेदवाराला नापास केले.

■ जुन्या योजनेत लर्निंग लायसन्स काढणाऱ्या उमेदवाराला ‘ऑनलाइन अपॉईंटमेन्ट’ घेतल्यावर त्या दिवशी व दिलेल्या वेळेत आरटीओ कार्यालयात पोहोचावे लागत होते.अनेकांची बनवाबनवी उघडकीस शिकाऊ परवाना काढण्यासाठी अनेकांनी शक्कल लढवित दुसर्यालाच परीक्षेला बसविले. मात्र, पक्का परवाना काढताना अनेकांची बनवाबनवी उघडकीस आली. त्यामुळे परिवहन विभागाने अनेकांना नापास केले.

इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार

Driving License Exam : सहायक मोटार वाहन निरीक्षक मूळ कागदपत्रे पाहून उमेदवाराला आपल्या समोर चाचणी परीक्षेला बसवत असल्याचे समोर येत आहे. पर्मनंट लायसन्स घेताना पितळ उघडे जरी अंध किंवा दिव्यांग किंवा दुसर्या व्यक्तीने चाचणी परीक्षा उमेदवाराला पास केले तरी, पर्मनंट लायन्सच्या वेळी त्याला कार्यालयात यावेच लागणार  चालवू शकेल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *