Havaman andaj / राज्यात बैलपोळ्यापासून पावसाला सुरुवात

नमस्कार पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज आलेल्या पोळ्यापासून राज्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पोळा 14 तारखेचा आहे असं त्यांनी त्यानंतर सांगितल्यानंतर 16 17 18 19 रोजी राज्यात मुसळधार आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव ढग यांनी वर्तुली आहे Havaman andaj

त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाचीच बातमी आहे आणि राज्यात आज नऊ तारीख आहे तर भाग बदलत पाऊस सुद्धा पडणार आहे असं त्यांनी माहिती दिलेल्या त्यामुळे राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा पंजाबराव ढग यांनी व्यक्त करण्यात आलेली Havaman andaj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *