Onion anudan / आला रे sms बँके खात्यात पैसे जमा होणेस सुरवात

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचा हप्ता जमा होत असल्याने अनेक जण प्रत्यक्ष संपर्क करत Onion anudan आहेत.. आपले हक्काचे संवेदनशील सरकार अस्तित्वात आल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई व विविध लाभ थेट जमा होत आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित करण्यात आला. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे..‌प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी याचे राज्यातील शेतकऱ्यांना सहकार्य होईल हा विश्वास आहे..कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार..#कांदा #अनुदान #शेतकरी Onion anudan #महाराष्ट्र #सरकार #farmer #Maharashtra #state_government

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *