loan waiver / कर्जमाफी या शेतकऱ्यांना

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०१५ अशा तीनमहिन्यात loan waiver अवकाळी पावसामुळे नुकसानीसाठीशेतकऱ्यांना पिक कर्जावरील माफी जाहीर झालीहोती. १२ हजार ५१३ कर्जदारांना ३ कोटी ३५ लाख९३ हजार १७८ इतकी व्याज माफी आणि loan waiver कर्जाचेपुनर्गठनापोटी ५ कोटी २६ लाख ५८ हजार ४३३ अशीव्याज रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती ही बाबआज शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री@mieknathshinde यांनी यासंदर्भात तातडीनेकार्यवाहीच्या सूचना वित्त विभागाला दिल्या.अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचेनुकसान झाल्यामुळे तीन महिन्याची व्याजमाफी आणिपुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे loan waiver साडेआठकोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यातजमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु करण्याचे निर्देशमुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *