शेतकऱ्यांनासाठी नवीन योजना

Showing 10 of 48 Results

Saur Krushi Vahini / सौर कृषी वाहिनी योजना अर्ज सुरू

महावितरण कंपनीस MSEDCL भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या जागेसाठी अर्जदारास मार्गदर्शकसूचना Saur Krushi Vahini १. अर्जदार हे स्वतः शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, को-ऑपरेटीव सोसायटी , वॉटर युजरअसोसियेशन, साखर कारखाने, जलउपसाकेंद्र, ग्रामपंचयात व इतर […]

Pshusanvrdhn vibhg latur / गाय ,म्हैस, शेळी चा गट वाटप होणार

Pshusanvrdhn vibhg laturदिनांक- 20/01/2021प्रतिL-मा.जिल्हा माहीती अधिकारी लातुरविषय:- पशुसंवर्धन खात्याच्या योजनांना व्यापक प्रसिदधी देणेबाबत. वाटप होणार वरील विषयास अनुसरून विनंती की, “सन-2020-21 या आर्थीक वर्षासाठी विशेष घटकयोजनेअंतर्गत दोन दुधाळ जनावरे (गाय/म्हैस) […]

Ghr kiva sheti navavr 200 ru /घर किंवा शेती 200 रुपयेत होणार नाव वर

नमस्कार मित्रांनो. निवासी(home) व शेती मालमत्ता 200 रुपये नाव होणार याचे मध्ये काही अटी आहेत ते संपूर्ण लेखा तुमी वाचा महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) कायदा.2015 दिनांक 24/4/2015 पासून जर निवासी( home) […]

FPO yojana / शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रु

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी या योजनेअंतर्गत मोदीसरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी नवनवीन प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत व अजून काही योजना सुरू होण्याच्या मार्गावर आहे . अशीच एक योजना मोदीसरकारने […]

Kusm solar penal / या योजने चे अर्ज भरणे सुरू

शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडून Kusm solar penal लावणे साठी 90 टक्के सबसिडी मिळते कुसुम योजनेतंर्गत सोलर पॅनल्स लावण्यासाठी सरकार 90 टक्के कर्ज तुम्हाला देते. मित्रांनो तुम्हाला केवळ दहा टक्के भांडवलाची […]

micro irrigation scheme yadi / प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनाची यादी आली

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनाची यादी आली प्रधानमंत्री कृषि सिंचन (micro irrigation scheme)योजना नवीन शासन निर्णय 01 जानेवारी 2021 रोजी रुपये 175.29 कोटी वितरित करण्यात आहे. शासनाने वितरित […]

Pradhmantri krushi sichan nidhi manjur /शेतकऱ्यांनासाठी 175 कोटी निधी मंजूर

प्रस्तावनाःप्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत- प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यातकरण्यात येत आहे. सदर घटकांतर्गत सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी या दोन बाबी राबविण्यात येतात. यामध्ये केंद्र व […]

Tractor anudan👌 /शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान.

5 लाखांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार Tractor anudan खरेदीसाठी . असा करा अर्ज नमस्कार शेतकरी बधूंनो जर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करणासाठी इच्छुक असला तर ध आता ट्रॅक्टर खरेदी करायची असल्यास आपल्याला […]

Tadul khrdi / या शेतकऱ्यांना मिळणार मदत

प्रस्तावना-आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून ती शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे.  या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळया पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहीर करते व आधारभूत किंमतीचा लाभ होण्याच्या दृष्टीने […]

mahadbtmahait / या योजनेची तारीख वाढली आता

अर्ज भरावेतअर्ज करण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in यासंकेतस्थळाला भेट द्यासोबत जोडावयाची कागदपत्र-१.सात बारा उतारा२.८अ उतारा३.आधार कार्ड झेरॉक्स४.बैंक पासबुक झेरॉक्स५.अ. जमाती, अ. जाती च्या लाभार्थीना जातीचा दाखला६.आधारशी सलग्न असलेला मोबाईल क्रमांक सोबत असावा mahadbtmahait […]