Ghr kiva sheti navavr 200 ru /घर किंवा शेती 200 रुपयेत होणार नाव वर


नमस्कार मित्रांनो.

निवासी(home) व शेती मालमत्ता 200 रुपये नाव होणार याचे मध्ये काही अटी आहेत ते संपूर्ण लेखा तुमी वाचा

महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) कायदा.2015 दिनांक 24/4/2015 पासून जर निवासी( home) किंया कृषी मालमता ही पती, पत्री, लगा, मुलगी, नातू, नात. मरण पावलेल्या
मुलाची पत्री यांना बक्षीस देण्यात आली अशा दस्तास रु. रु.200/- इतके मुद्रांक शुल्क देय राहील अशी सुधारणा करणेत याच पर्तीवर अधिसूचनेप्दारे वर नमूद प्रकारच्या बक्षीसपत्रांस रु.200/-इतकी नोंदणी फी करणेत आली आहे.

ही सुधारणा दिनांक 1/4/2016 पासून अंमलात
येणार असल्याने ती सर्व दुय्यम निबंधकांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे.

यासाठी या अपिसूचनेची प्रत सोबत जोडली आहे. ही अधिसूचना आपले अधिनस्त सर्व दुय्यम धक यांचे आजच निदर्शनास आणून दयावी व त्याबाबतचा अहवाल आजच या कार्यालयाकडे सादर

परिपत्रक :-
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार मधील महाराष्ट्र अधिनियम क्र.20 दि. 24/04/2015 अन्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आलेली.

Ghr kiva sheti navavr 200 ru

असून त्यानुसार यक्षीसपत्राच्या अनुच्छेद-34 मध्ये विपमान परंतुकानंतर जादा परंतुक “जर निवासी आणि कृषि मालमता ही पती. पत्नी. मुलगा. मुलगी. नात. नात. मरण पावलेल्या मुलाची पत्नी यांना बक्षीस दिलेली असेल तर आकारणी योग्य शुल्काची रक्कम दोनशे रुपये इतकी असेल” दाखल केला आहे.

त्याअनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्र.का.5-मुद्रांक सुधारणा प्र.क्र.4/15/784.91 दिनांक 11/06/2015 नुसार उक्त सुधारणेची माहीती सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहचवीण्यासाठी प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयायाहेर दर्शनीय भागात सूचना फलक लावण्याबाबत कळविण्यात आले होते.

तथापी या कार्यालयास मा.महसुल मंत्री महोदय, मा.सचिव सो.. लोकप्रतिनिधी व जनतेच्या अभिप्रायानुसार निदर्शनास आले आहे की. या सुधारणेची माहीती दुय्यम निबंधकाव्दारे सर्वसाधारण जनतेपर्यतपोहोचल्याचे दिसून येत नाही.

त्यामुळे या परिपत्रकान्वये पुन्हा निर्देशीत करण्यात येते की. प्रत्येक सह जिल्हा नियंधक, सह दुय्यम निबंधक/ दुय्यम निबंधक कार्यालया बाहेर नागरीकांच्या माहीतीसाठी कार्यालयाच्या दर्शनीय भागात खालील प्रमाणे सूचना फलक लावण्यात यावा.

सूचना
1) महाराष्ट्र अधिनियम क्र. 20 /2015 अन्यये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमा मध्ये अनुच्छेद 34 मध्ये नवीन परंतुक दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार “ जर निवासी आणि कृषि मालमता ही पती. पत्री, मुलगा. मुलगी. नात, नात. मरण पावलेल्या मुलाची पत्री यांना बक्षीस दिलेली असेल तर, आकारणी योग्य मुद्रांक शुल्काची रक्कम रुपये 200/- इतकी असेल’.

Ghr kiva sheti navavr 200 ru

2) महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, 1949 च्या कलम 127, महाराण पलिक अधिनियम, 1965 च्या कलम 147 व महाराष्ट्र जिल्हापरिषद व पंचायत समिती 3 3/5 196 मधील कलम 158 अन्यये स्थित असलेल्या मालमतेच्या मूल्यावर 1x या दरान अधिभार आकारण्यात येईल.

3) नोंदणी अधिनियम, 1908 च्या फी टेबल मधील अनुच्छेद । नूसार बक्षीसपत्राच्या दस्तऐवजास मालमतेच्या बाजार मूल्यावर 1x या दराने जास्तीत जास्त रु.30,000/- च्या कमाल मर्यादेस अधिन राहून नोंदणी फी आकारण्यात येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालांबन योजने वर 100 टक्के अनुदान फक्त या शेतकऱ्यांना

वरील सूननेनुसार मुद्रांक शुल्काच्या आकारणीत राज्यात एकसारखेपणा येणेकरिता सर्व नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक तसेच सर्व सह जिल्हा निबंधक यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व सह दुय्यम निबंधक/दुय्यम निबंधक यांची कार्यशाळा दिनांक 31/12/2015 पूर्वी आयोजीत करून वरील अधिनियमातील सुधारणेबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात यावे.

आधार कार्ड वरील जुना फोटो बदल

सबब, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामधील बक्षीसपत्राच्या तीबाबतच्या निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची दक्षता घ्यावी अन्यथा संबंधीतांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम-1979 नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *