शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमवण्यास सुरुवात ( Distribution of compensation money started )

Distribution of compensation money started : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार हेक्टरी 22 हजार 500

दुष्काळ निधी वाटपास सुरुवात ( Drought fund distribution started )

हा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात असतात त्यातलीच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना या मतदारसंघातील 2 लाख 82 शेतकऱ्यांना फायदा झाला असून या योजनेत सुमारे 56 कोटी 47 लाख रुपये अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले होते.

20240423 103144
Distribution of compensation money started

तसेच शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेलं होतं अवकाळी पाऊस असो किंवा दुष्काळी असो किंवा जास्तीचा पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती यासाठी बागायती जिराईत त्यानंतर फळबागांसाठी अनुदान सुद्धा जाहीर केलं होतं.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Distribution of compensation money started : 22500 नुकसान भरपाई देण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात देण्यात आहे सध्या राज्यात निवडणुका आहेत त्यामुळे थोडा आचारसंहिता लागलेल्या त्यामुळे त्या पैशांना उशीर होत आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच 22500 नुकसान भरपाई बागायती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *