Tractor anudan👌 /शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान.

5 लाखांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार Tractor anudan खरेदीसाठी . असा करा अर्ज

नमस्कार शेतकरी बधूंनो जर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करणासाठी इच्छुक असला तर ध आता ट्रॅक्टर खरेदी करायची असल्यास आपल्याला सरकार कडून  5 लाखापर्यंत सुद्धा अनुदान मिळू शकते तर अर्ज कस करायच तर आपण काय कागदपत्र लागतील योजनेसाठी तर आपण सविस्तर माहिती आज या लेखा मध्ये पाहणार आहे.

ही पण बातमी वाचा शेतीसाठी नवीन वीज कनेक्शन | संपूर्ण प्रकिया विजजोडणी |

ट्रॅक्टर खरेदी करताना महाराष्ट्र शासन कडून आता  असताना आता ट्रॅक्टर वरती अनुदान सुद्धा मिळू शकतो तर बरेच ग्राहक या अनुदानाची माहिती नसते म्हणून तसच Tractor anudan मिळताच ट्रॅक्टर खरेदी करून टाकता महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता ट्रॅक्टर खरेदीसाठी 1 लाख ते 5 लाखांपर्यंत  आता अनुदान मिळनारा आहे.

कागदपत्र हे लागणार आहे

या योजनेसाठी तुम्हाला 7/12 उतारा आणि 8 उतारा, तसेच आधार लिंक असलेले बँक पासबुक आधार कार्ड, व विकत घेत असलेल्या यंत्र अवजारांचा मान्यताप्राप्त तपासणे संस्थेचा तपासणी अहवाल, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लाभार्थ्यांसाठी जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता  तुम्हाला या योजनेसाठी असते.

शेतकऱ्यांनो आपण जर ट्रॅक्टर खरेदी करत असाल तर. आपल्याला या कागदपत्रांची आवश्यकता असते तर आपण अर्ज करायचा असेल तर. आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता . आपण कुठेही हा अर्ज करू शकता हा. तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा. आपण  या लेखा मध्ये पहाणार आहे.

असा करा अर्ज

तर  शेतकरी मित्रांनो आपण अर्ज कसा करायचा हे पाहणार आहे. आपलेला अर्ज करणे साठी खालिल लिंक वर क्लीक करीन अर्ज भरू शकता

https://mahadbtmahit.gov.in या लिंक वर  जाऊन आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
ट्रॅक्टर खरेदी धारकांना आपण तसेच शेतकरी मित्रांनो आपण कुठूनही आपले सरकार डीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण योग्य साठी अर्ज करू शकतो तसेच आपण केलेल्या अर्जाची टेटस जाणून घेण्यासाठी यूजर आयडी वापरून कधीही त्याबद्दलची  अधिक ची माहिती पाहू शकतो.

शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर खरेदी धारकांना या योजनेतून ट्रॅक्टर साठी रुपये दोन लाखांपासून ते पाच लाखांपर्यंत अनुदान देय आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *