Pm Kisan yojan from / वर्षंला 6 हजार रुपये मिळतील

१) ज्या शेतकऱ्यांनी अजुन पर्यंत आपलं नाव PM Kisan मध्ये नोंद केली नाही त्यांनी कृपया नोंद करून घ्यावे आपण देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मला कागदपत्रे व्हॉटसअप च्या माध्यमातून कागदपत्रे पाठवून नोंदणी करू शकता.

नोंदणी कोणते शेतकरी करू शकते

१) ज्यांचे नाव ७/१२ वर आहे असे सगळे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकते.

२) ज्यांचे नाव ७/१२ वर आहे अशा ७/१२ वरच्या सगळ्या लोकांना वार्षिक ६ रुपये मिळतात.

३) चला तर आजच Pm Kisan yojan from करून घ्या.

२) ज्या शेतकऱ्यांना PM Kisan मध्ये वार्षिक ६ हजार रुपये मिळत आहे अशा शेतकऱ्यांना आत्ता #किसानक्रेडिटकार्ड घेऊन सरळ १,६०,०००/- पर्यंत बिन व्याजी कर्ज घेता येणार आहे.

शेतकरी योजना 2022 / 100 टक्के अनुदान Orchard scheme

१) यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो तेव्हा ती माहिती बँकेत जाते आणि तुमचा कार्ड तयार होतो त्यानंतर ते बॅंकेतून किंवा पोस्टाने घरपोच मिळते।

आत्ता किसान क्रेडिट कार्ड कसे मिळेल

२) चला तर आजच तुमचे कागदपत्रे पाठवून माच्याकडे नोंदणी करून घ्या. आणि तुमचे किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करून घ्या.

-: आवश्यक कागदपत्रे :-

१) आधार कार्ड

२) खाते पुस्तक / बँक पास बुक

३) ७/१२

४) मोबाईल नंबर

Pm Kisan yojan from

आपल्या सेवेत तत्पर व विश्वास दर्शक काम जर तुम्हाला कोरोना महामारी मुळे बाहेर पडायला भीती वाटत असेल तर तूम्ही तुमची अचूक माहिती आम्हाला व्हाट्सएपच्या साह्याने पाठवा आम्ही तुम्हाला घरपोच पावती देऊ किंवा व्हाट्सएप वरती pdf स्वरूपात पाठवू मंग आता काळजी कसली

ही पण बातमी वाचा http://shetkaree.com/?p=2741

ह्या योजना संपूर्ण महाराष्ट्रात मध्ये लागू आहे तरीही आपण महाराष्ट्रात कोणत्याही जिल्हामध्ये राहत असल्यास या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *