mahadbtmahait / या योजनेची तारीख वाढली आता

अर्ज भरावेत
अर्ज करण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in या
संकेतस्थळाला भेट द्या
सोबत जोडावयाची कागदपत्र-
१.सात बारा उतारा
२.८अ उतारा
३.आधार कार्ड झेरॉक्स
४.बैंक पासबुक झेरॉक्स
५.अ. जमाती, अ. जाती च्या लाभार्थीना जातीचा दाखला
६.आधारशी सलग्न असलेला मोबाईल क्रमांक सोबत असावा

mahadbtmahait

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत :- ३१/१२/२०२० आता 10
अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक , कृषि पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा

PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार
सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते कि महाराष्ट्र शासन कृषविभाग कृषि यांत्रिकीकरण  उपअभियानाअंतर्गत सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्याना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे तसेच पॉवर टिलर आणि कांदाचाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरण अश्या विविध घटकांसाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी online पद्धतीने आपल्या जवळच्या सेतू केंद्रातून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *