विहिरी साठी 4 लाख रुपये अनुदान मिळणार ( Well subsidy will be available 2024 )

Well subsidy will be available 2024 : नमस्कार मित्रांनो प्रत्येक गावात पंधरा विहिरी मिळणार आहेत त्यासाठी चार लाख रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे अर्ज कसा करायचा कोणकोणत्या गावात सुरू होणार आहे आणि कोणत्या योजनेचे अंतर्गत सविस्तर माहिती पाहूया

मित्रांनो मनरेगा मनरेगा अंतर्गत प्रत्येक गावात पंधरा विहिरी दिल्या जाणार आहेत आणि १५ शेतकरी असणार आहे त्या विहिरीसाठी पात्रता काय असणार आहे सर्वात अगोदर काय विहिरीसाठी पात्रता अशी असणार आहे की आपल्या शेतात आगोदर विहीर किंवा बोरवेल नसायला पाहिजे त्यानंतरच विहिरीचा लाभ मिळणार आहेत आणि याच्यासाठी अनुदान सुद्धा ठीक झालेले आहेत काही दिवसांमध्ये कमी अनुदान होतं पण ते वाढू सुद्धा देण्यात आलेल्या अनुदान चार लाख रुपये अनुदान देण्यात आलेला आहे

1000031494
Well subsidy will be available 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक खाली लिंक दिलेली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.nyatitechnologies.egshorticulture

त्या लिंक वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हर्टिकल्चर ॲप डाऊनलोड होईल ते इंस्टॉल करायचे त्यानंतर लाभार्थी लॉगिन याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तिथे तीन पर्याय दिसतील एक फळबागाचा पर्याय दिसेल एक विहिरीचा पर्याय दिसेल असे पर्याय दिसतील त्याच्यातला विहिरीच्या पर्यावरण आपल्याला क्लिक करायचं त्या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे त्याच्यामध्ये आपल्या गावाचं नाव आपलं संपूर्ण नाव आपल्या मंडळी म्हणजे जॉब कार्ड असले गरजेचे आहे.

विहीर साठी अनुदान विहिरी साठी 4 लाख अनुदान मिळणार या ऍप वर अर्ज करा ( Subsidy for wells )

Well subsidy will be available 2024 : ते नसेल तर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही त्यासाठी मनरेगाचा कार्ड किंवा कार्डचा नंबर असणे गरजेचे आहे तो तिथं तुम्हाला टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला गावाचं नाव संपूर्ण जिल्हा तालुका संपूर्ण माहिती आणि सबमिट करायचं काही दिवसानंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ आणि अनुदान मिळणारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *