Kusm solar penal / या योजने चे अर्ज भरणे सुरू

शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडून Kusm solar penal लावणे साठी 90 टक्के सबसिडी मिळते

कुसुम योजनेतंर्गत सोलर पॅनल्स लावण्यासाठी सरकार 90 टक्के कर्ज तुम्हाला देते. मित्रांनो तुम्हाला केवळ दहा टक्के भांडवलाची व्यवस्था करावी लागनार आहे. तर तुमच्या बँकांकडून शेतकऱ्यांना तीस टक्के रक्कम कर्जाच्या स्वरुपात दिली जाते. तर मोदी सरकार सोलर पंपासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 60 टक्के रक्कम तुम्हाला देणार.

ही पण बातमी वाचा10 हजार शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंप /हे शेतकरी पात्र krushi panp

महाराष्ट्र कुसुम योजना – सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज

केंद्र शासनाच्या कुसुम महाअभियानाची अंमलबजावणी करण्यात येऊन एक लाख Kusm solar penal पंप उभारण्यात येणार.
अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

आवश्यक कागदपत्रे


७/१२ उतारा (विहीर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रु.२००/- च्या मुद्रांक कागदवर सादर करावे.


आधारकार्ड प्रत
रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत
पासपोर्ट आकाराचा छायाचित्र

तुम्हाला अर्ज करायचं असले तर तुमी आपले गावातील आपले सेवा केंद्र जाऊन सुद्धा करू शकता

आणि मोबाईल वर जर तुम्हाला अर्ज भरायचं असले तर तुमी भरू शकता खाली वेबसाईट दिली आहे तुमी वेबसाईटवर जाऊन तुमी कागदपत्रे अपलोड करून संपून महिती भरू शकता

https://mnre.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *