Samuhik pikvima /सामूहिक विम्याची रक्कम या महिन्यात मिळणार

Samuhik pikvima स्वतःता शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती ७२ तासात जे विमा कंपनी कडे विमा काढला आहे त्या विमा कंपनीला कळवायची होती. पण, हे काही शेतकऱ्यांनाचा शक्य नसल्याने आम्ही सरकार कडे मुदत वाढवून मागितली. त्यामुळेच खूप शेतकरी संख्या वाढली होती. येत्या महिनाभरात ही मदत सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल.

जे शेतकऱ्यांना 72 तासात विमा कंपनी( pikvim )ला पाठवला नाही त्यांना सामूहिक विम्याची रक्कम पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षानंतर मार्च-एप्रिलनंतर मिळेल.” असा सुध्दा
रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सोलापूर यांनी म्हटले

खरिपातील तूरीसह अजून काही पिके डिसेंबरपर्यंत निघत नाहीत असा सुद्धा म्हटलं. म्हणून या हंगामातील सर्व पिकांच्या पीककापणी प्रयोगानंतरच साधारण मार्च-एप्रिलनंतर खरिपातील पीक विम्याची भरपाई ठरते. त्यानंतर पीककापणी प्रयोग आणि नैसर्गिक आपत्तीचे नुकसान या सगळ्या तांत्रिक गोष्टी विचार घेऊन सामूहिकरित्या शेतकऱ्यांना विमा मंजूर होत असतो. सध्या त्याची प्रक्रिया सुरु आहे अशी माहिती दिली

आधार कार्ड वरील नाव बदल

यंदाच्या खरिपात जिल्ह्यात २ लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सोलापूर जिल्ह्यासाठी भारती एक्सा विमा कंपनीकडे विम्याची जबाबदारी दिलील आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसह सरकारडून १२ कोटी १४ लाख रुपये विमा हप्ताही जमा केला आहे. या हंगामातील काही पिकांचे कापणीप्रयोग झाले आहेत. उर्वरित पुढील महिन्यात होणार आहेत.

ही पण बातमी वाचा10 हजार शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंप /हे शेतकरी पात्र krushi panp

सध्या स्वतःत दावे केलेल्यांनाच मदत यंदापासून विमा योजनेत नवीन काही बदल करण्यात आलेला आहेत. त्यानुसार विमा संरक्षणाच्या काळात पाऊस वा अन्य नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याच वेळी ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांनी स्वतःत विमा कंपनीला माहिती कळवणे आवश्यक आहे. त्यानुसार यावर्षी ऑक्टोबरमध्येच अतिवृष्टी आणि पूरस्थितीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले.

Samuhik pikvima

नवीन नियमानुसार त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांनी थेट विमा कंपनीकडे माहिती दिली. विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून स्थळपाहणी होऊन आता त्यातील फक्त ३३ हजार शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी ३९ कोटी रुपये मंजूर केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *