Pikvimyasanbandhit nvin dhorn/पीकविम्यासंबंधित नवीन धोरण

Pikvimyasanbandhit nvin dhorn महाराष्ट्र राज्य शासन केंद्राच्या मदतीने लवकरच नवीन धोरण आणणारा आहे, केंद्र सरकारची नविन पिक विमा कंपनी स्थापन होणार असल्याचे राज्यचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. ते काल चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथील ईश्वर महाले या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी करण्यासाठी मंगळवारी आले असता शेतकऱ्यांशी दादा भुसे बोलत होते.

तसेश शेतकऱ्यांनासाठूबारमाही पीकविमा कसा करता येईल, याचेही नियोजन होणार असलेच दादा भुसनि म्हटलं आहे

कृषिमंत्री म्हणाले, की मोदी सरकारने पीकविमा ऐच्छिक केला आहे. या अगोदर सर्व शेतकऱ्यांचा पीकविमा काढला जायचा. बँका त्याची रक्कम कर्जाच्या बँक खात्याततुन रकमेतून वजा करून घ्यायची. आता तसे होत नाही.

तो आता ऐच्छिक केला जाणार आहे. त्या अनुषंगाने येत्या 14 तारखेला उपसमितीची एक बैठक होणार आहे. शासन चा असा विचार सुरू आहे, की केंद्र सरकारची विमा कंपनी स्थापन करून त्यात मागील निकषांबाबत विचार केला जाईल. नवीन पीक विमा योजनेसाठी बीड जिल्ह्यातील नविन शासनातर्फे तयार करण्यात आले आहे. खासगी पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात लूट कशी टाळता येईल

10 हजार शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंप /हे शेतकरी पात्र krushi panp

, याचा विचार सुद्धा सरकारतर्फे चालू आहे. 12मही पीकविमा कसा करता येईल, याचेही नियोजन होणार असून, द्राक्ष पिकासाठी स्वतंत्र नियोजन करत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानीचा आढावा घेऊन शासनासमोर मांडण्यात येणार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

Pikvimyasanbandhit nvin dhorn

राज्यचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी ईश्वर महाले यांच्या तीन एकर नुकसानग्रस्त बागेला भेट देऊन बाहेर निघत असताना कृषिमंत्री परिसरातील शिवसेनेच्या एका उत्साही कार्यकर्त्याने साहेब हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तुम्ही जरा जास्त लक्ष द्या,’ असे म्हणताच शेजारी उभे असलेले आमदार डॉ. राहुल आहेर असा म्हटलं भाजपचा आमदार आहे, अशी जाणीव करून देताच दुःखात असलेले शेतकरी हसायला लागले.

ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईल वर काढा

शासना हे शेतकऱ्यांनाचा पाटी मागे उभा राहील, अशी मदत शासना करावी. 4 वर्षांपासून द्राक्ष पिकविणारा शेतकरी संकटांना सामोरे जात आहे. प्रत्येक वर्षी शेतकरी हा धीर धरून तो उभा राहण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांना संकट मात्र त्याला सोडत नाही.

शेतकऱ्यांचा हा अखेरचा प्रयत्न होता. आता शेतकऱ्यांना नव्याने उभ करायचे असेल तर शासनाने लवकरात लवकर भरीव मदत द्यावी अशी विनंती. – डॉ. राहुल आहेर, आमदार, चांदवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *