Nuksan bhrpae taluknihay yadi / नुकसान भरपाई तालुकानिहाय यादी आली रे थेट बँक खात्यात जमा होणार

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी तालुका निहाय निधि वाटप करण्यात आलेला आहे. तर पाहू या कोणता , तालुक्यासाठी किती निधि आला आहे . जून ते ओक्तोंबर या कलावधीत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे . अतिवृष्टी व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी दुसर्‍या टप्प्यात हा निधि मंजूर झालेला आहे.

Nuksan bhrpae taluknihay yadi

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 कोटी 78 लाख 72 हजार रुपये निधि अकोला जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हा निधी विभाजन करून तालुक्या तहसीलदारांच्या खात्यात टाकण्यात आला आहे . हा निधि लवकरचजे शेतकरी नुकसान भरपाईचा पाहिले टप्प् पासून राहिले होते शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहेत.

Nuksan bhrpae taluknihay yadi

या वर्षी पावसामुळे शेतकर्‍यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हता तोंडाशी आलेले मूग,सोयाबीन ,उडीद ,कपाशी ,तूर इत्यादि पिकांना मोठया प्रमाणत फटका बसला आहे . या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई राज्य सरकार देणार आहे .

ही पण बातमी वाचा अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी ऑक्टोबर 2020 || Ativrushi Anudan Yadi Online Paha Mobilevar


यापूर्वी अकोला जिल्ह्यास 27 कोटी निधि देण्यात आलेला होता . आणि आता अंतिम टप्प्यात 25 कोटी निधि मजूर झाला आहे तो तालुका तहसीलदारांच्या खात्यात टाकण्यात आला आहे. असल्याची माहिती मिळते .

घरबसल्या नोकरी

असा होणार तालुक वितरित निधि शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा होणार

अकोला ᐀ 5 कोटी 66 लाख 3 हजार
बार्शीटाकळी तालुका ᐀ 1 कोटी 42 लाख 95 हजार
आकोट तालुका ᐀ 5 कोटी 18 लाख 22 हजार
तेलहारा तालुका ᐀ 3 कोटी 18 लाख 7 हजार
बाळापुर,तालुका ᐀ 6 कोटी 29 लाख 69 हजार
पातूर तालुका᐀ 1 कोटी 60 लाख 35 हजार
मूर्तीजापूर तालुका ᐀ 2 कोटी 43 लाख 41 हजार
संपूर्ण जिल्हेसाठी निधी ᐀ 25 कोटी 78 लाख 72 हजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *