कुसम सोलर पंप ची यादी आली ( KUSUM solar approved list pdf )

KUSUM solar approved list pdf : नमस्कार मित्रांनो कुसुम सोलर योजनेचे पीडीएफ यादी जाहीर झालेली आहे या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव असेल त्यांना कुसुम सोलर पंप मिळणार आहे.

शेतकऱ्यांना दिवसा 20 मिळण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना राज्यात राबवत असते त्यातलीच एक योजना म्हणजे कुसुम सोलर योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप देण्यात येत असतो काहीतरी अनुदान भरावा लागत असतो.

20240424 182415
KUSUM solar approved list pdf

आपला महाराष्ट्र राज्यात सोलर कृषी पंप देशातून एक नंबर एकूण 71958 सौर पंप शेतकऱ्यांच्या शेतात बसणार आहेत.

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

मित्रांनो आनंदाची बातमी करण्याचा सौर कृषी पंपाची जे अर्ज भरलेली शेतकरी आहेत त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे ती यादी आपल्याजवळ आलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी सौर पंप बसणार आहेत तर यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करायचं आहे

व्हाट्सअप मध्ये ग्रुप जॉइन व्हा

KUSUM solar approved list pdf : आणि ज्यांनी शेतकऱ्यांनी अर्ज केला नाही सौर कृषी पंप योजना साठी तर ते शेतकरी अर्ज करू शकता आपल्या गावातील सीएससी सेंटर आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तो अर्ज भरू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *