एक रुपयातील पिक विमा खरीप चा वाटप सुरू ( Kharif crop insurance distribution started )

Kharif crop insurance distribution started : नमस्कार पावसाच्या खंड पडला होता त्यामुळे खरिपातील पिकांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नुकसान भरपाईसाठी 88 हजार 900 56 शेतकरी पिक विमा साठी पात्र झालेले होते त्यापैकी 73 हजार 963 परतावी 19 कोटी 97 लाख रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली होती.

1499 इतका पडतात जमा होण्याची प्रतीक्षा आहे लोरी फटका सहन करावा लागतो अतिरिक्तपणे पावसाचा खंडामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होते यासाठी पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पिक विमा बाकी आहे.

20240425 100040
Kharif crop insurance distribution started

ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया पिक विमा काढला होता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक रुपयातील पिक विमा लवकरच जमा होणार असे सुद्धा सांगण्यात आलेला आहे.

सर्वात अगोदर या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार

ज्या शेतकऱ्यांना पिक विमा अद्याप मिळाले त्या शेतकऱ्याला लवकरच पिक विमा मिळणार अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याने एक रुपयात पीक विमा काढलेला होता त्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे.

पिक विमा यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Kharif crop insurance distribution started : आचारसंहिता आल्यामुळे सुद्धा पिक विमा विलंब लागत आहे कारण आचारसंहितांमध्ये कोणती शासकीय योजनेचा लाभ दिला जात नसतो त्यामुळे सुद्धा या लांबीवर झालेले आहेत लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जो एक रुपयात काढलेला पिक विमा आहे तो जमा होणार आहे आणि तो थेट बँका त्यात जमा होणार आहे तेवढेच महत्त्वाची सर्वात अगोदर 72 तासात ज्या शेतकऱ्यांनी पंचनामा लवकरच शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार आहे

https://chat.whatsapp.com/GkWxDPSfOMW3SVgiDDKTRH

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *