Contents
show
बीड जिल्ह्यातील 87 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन, मूग व उडीद या तीन प्रमुख पिकांचे नुकसान हे 50 टक्के pikvima 2023 vatap suru पेक्षा अधिक असल्याने या सर्व 87 महसुली मंडळात अग्रीम पीक विमा मंजूर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनात देण्यात आले होते.
पीकविमा यादी पाहणे साठी

इथे क्लीक करा
त्यानुसार बीड जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिसूचना जारी केलेली असून, सदर सर्व 87 मंडळातील सोयाबीन, मूग व उडीद या तीनही पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत 25% प्रमाणे अग्रीम पिक विमा मिळणार आहे.कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मी व आपले सरकार आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 24 तास उपलब्ध आहे. pikvima 2023 vatap suru