Kanda anudan / शेतकऱ्यांनाचा बँके खात्यात जमा

कांदा अनुदान शेतकऱ्यांच्याखात्यात होणार थेट Kanda anudan / शेतकऱ्यांनाचा बँकेजमासमितीचे सभापती दिलीपबनकर यांची माहिती७७५ इतके आवश्यक आहे. मात्र,शासनाने ४६५ कोटी ९९ लाख इतकीरक्कम उपलब्ध करून दिल्याने१० कोटींपेक्षा कमी अनुदानाचीमागणी असलेल्या १३ जिल्ह्यांतीलपात्र लाभार्थी शेतकऱ्यांना संपूर्णअनुदानाची रक्कम वितरीत करण्यातयेणार आहे. १० कोटींपेक्षा जास्तअनुदानाची मागणी असलेल्या१० जिल्ह्यांतील पात्र लाभार्थीशेतकऱ्यांना ५३.९४ टक्के याप्रमाणात अनुदानाची रक्कम वितरीतकरण्यात येणार आहे. पिंपळगावबाजार समितीत प्रस्ताव दाखलकेलेल्या रब्बी, खरीप, उन्हाळ कांदाव ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाचीनोंद नसलेल्या तथापि तलाठी, कृषीसहायक व ग्रामसेवकांचा संयुक्तअहवाल प्राप्त झालेल्या १७ हजार१४६ कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाअनुदान मंजूर झाले आहे. त्याचीएकूण ५१ कोटी ३५ लाख १८ हजार११० अनुदान वितरीत होणार आहे.प्रतिनिधी | पिंपळगाव बसवंतराकेश बनकरपिंपळगाव बाजार समितीत १७हजार १४६ पात्र कांदा उत्पादकांना५१ कोटी ३५ लाख १८ हजार ११०रुपये अनुदान शासनाकडून वितरीतहोणार असल्याची माहिती समितीचेसभापती आ. दिलीप बनकरयांनी दिली.राज्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीसकांदा भावातील घसरण विचारातघेता कांदा उत्पादकांना मदतदेण्याच्या दृष्टीने राज्यातील बाजारसमिती, खासगी बाजार समिती, थेटपणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवानाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च याकालावधीत लेट खरीप हंगामातीललाल कांदा विक्री केलेल्याशेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपयेअनुदान देण्याचा निर्णय शासनानेघेतला होता.

त्यानुसार लाभार्थीशेतकऱ्यांच्या प्रस्तावाची छाननीकरून ती यादी पणन संचालकांच्यामान्यतेसाठी सादर केली आहे.यादी अनुदान बँक हस्तातरणाद्वारेथेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा केले जाणार आहे.यासाठी राज्यातील पात्र लाभार्थ्यांनावितरीत करावयाच्या अनुदान८४४ कोटी ५६ लाख ८१ हजारशासननिर्णयानुसार ५३.९४ टक्केप्रमाणात अनुदानाची रक्कम लवकरपात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा होणार असल्याचीमाहिती पिंपळगाव बसवंत कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापतीआमदार दिलीप बनकर यांनी दिलीआहे. जिल्ह्यासाठी सुमारे ४३५कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ इतकानिधीची आवश्यकता आहे. Kanda anudan / शेतकऱ्यांनाचा बँके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *