विहीर साठी 4 लाख रुपये अनुदान मिळणार थेट बँक खात्यात ( Allocation of Well Subsidy started )

Allocation of Well Subsidy started : नमस्कार या जिल्ह्यात आता 12000 विहिरी मंजूर झालेल्या चार लाख रुपये अनुदान खात्यात जमा होणार अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती पाहणार आहे

शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते पाण्याची गरज असते त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात वीर असणे गरजेचे असते पण शेतकऱ्यांचा तेवढा पैसा नसते जेवढा विहीर खोदण्यासाठी लागत असतो त्यासाठी सरकारने अनुदान देण्यास सुरुवात केली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान देत असते.

20240425 153718
Allocation of Well Subsidy started

महाराष्ट्र मध्ये नवीन योजना सुरू करण्यात आली मागील त्याला विहीर योजना राज्य शासनाने सुरू करण्यात आलेल्या विभागात कृषी विभागाने आहे अनुदान चार लाख रुपये अनुदान असणार आहे शेतामध्ये विहीर खोदण्याचे आर्थिक अनुदान मिळणार आहे महाराष्ट्र मधील शेतकरी चा लाभार्थ्या अर्ज पद्धत ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन प्रकारे अर्ज पद्धती याच्यामध्ये निवड केल्या जाऊ शकते.

विहिरी साठी अनुदान मिळणार

मागेल त्याला विहिरी या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार

दारिद्र रेषेतील कुटुंब
इंदिरा आवास योजनेअंतर्गत
भटक्या आणि विमुक्त जातीच्या प्रवर्गातील व्यक्ती
जॉब कार्ड असणे गरजेचे आहे
तर मागासवर्गीय शेतकरी

https://chat.whatsapp.com/GkWxDPSfOMW3SVgiDDKTRH

कागदपत्रे काय लागणार

ई-मेल आयडी लागणार आहे रोजगार हमी योजनेचा जॉब कार्ड उत्पन्नात दाखला लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक करतील तपशील रेशन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पण 40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा समुद्रक वीर असतात विविध हे

अर्ज कुठं करायचं

Allocation of Well Subsidy started : अशा पद्धतीने तुम्ही विहिरीसाठी अर्ज करू शकता विहिरीसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला पंचनामा होईल त्यानंतर तुम्हाला अनुदान बँक खात्यात जमा होईल त्यानंतर व्हील गोदावरी लागेल अशी संपूर्ण प्रक्रिया तुम्ही तुमच्या कृषी विभागाचे सुद्धा संपर्क साधू शकता आणि जर ऑनलाईन अर्ज करायचे आपल्या गावातील आपल्या सेवा केंद्रावर अर्ज करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *