विहरी साठी 4 लाख अनुदान ( Vihir Anudan Yojana maharashtra )

Vihir Anudan Yojana maharashtra : राज्यात सुविधासम्पन्न कुटुंब मिशनचा भाग म्हणून प्रत्येक शेताला पाणी हे उपक्रम राबविण्यात येत
आहे. .

विहरी साठी अर्ज कसा करायचा


२. त्याचा भाग म्हणून वित्तीय वर्ष २०२३-२४ मध्ये राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान १५
विहीरी (मागणीनुसार ती या पेक्षा अधिक राहील) आणि Dark Zone / Strata मुळे विहीर शक्य नसेल तेथे किमान २५ शेततळे (मागणीनुसार ती या पेक्षा अधिक राहील) करण्याचे कार्य हाती घेतला आहे.

20231229 111507
Vihir Anudan Yojana maharashtra
अर्ज करणे साठी इथे क्लीक करा 

शेततळे सुद्धा मिळणार


३. राज्यात विहीरी / शेततळ्यांची मागणी Horti App मध्ये तसेच ऑफलाईन मोठ्याप्रमाणात होत
आहेत.
४. या विहीरी / शेततळे गतीने मंजूर करून गतीने पूर्ण करता यावे म्हणून राज्य शासनाने दि ४ नोव्हेंबर
२०२२ चा शासन निर्णयानुसार SOP काढले आहे.

  1. या COD मध्ये तिटीरी/ कोतनले मंजरी देत असताना आवश्यक कागदपत्रांचा उल्लेख करण्यात आले

वरील तत्वांचा आधारे फक्त खालील कागदपत्रांची आवश्यकता राहील हे स्पष्ट करण्यात आले.

विहीर साठी कागदपत्रे


१. जॉबकार्डाची प्रत (हे असल्यावर त्यात आधार कार्ड निहित असते. त्यामुळे आधार कार्ड वेगळ्याने
मागू नये)
२. जमीनीचा ७/१२
३. भूधारणा साठी ८ अ
४. पाच एकर पेक्षा अधिक भूधारणा असल्यास जातीचा दाखला (SC/ST/VJNT). भूधारणा ५ एकर
पेक्षा कमी असल्यास हा दाखला आवश्यक नाही.
५. जीवंत बँक अकाउंटचा पासबुक (६ महिन्याच्या आतील ट्रांजैक्शन असलेले)
लाभार्थ्याकडे सलग जमीन एक एकर पेक्षा कमी असल्यास आणि बाजूचा मालका सोबत मिळून
सामूहिक विहीरीची मागणी करीत असल्यास पाणी वाटप करारपत्र

https://shetkari.abmarathi.com/aadhar-card-loan/


Vihir Anudan Yojana maharashtra : ७. ग्राम सभेचा ठराव. (मनरेगा कायद्यानुसार कामाची मागणी आल्यावर ते नाकारण्याचा अधिकार ग्राम
सभेला नाही. हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींनी सर्व लाभार्थ्यास लवकरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *