Pshusanvrdhn vibhg latur / गाय ,म्हैस, शेळी चा गट वाटप होणार

Pshusanvrdhn vibhg latur
दिनांक- 20/01/2021
प्रतिL-मा.जिल्हा माहीती अधिकारी लातुर
विषय:- पशुसंवर्धन खात्याच्या योजनांना व्यापक प्रसिदधी देणेबाबत.

वाटप होणार

वरील विषयास अनुसरून विनंती की, “सन-2020-21 या आर्थीक वर्षासाठी विशेष घटकयोजनेअंतर्गत दोन दुधाळ जनावरे (गाय/म्हैस) व 10+1 शेळी गट याचे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परीषद लातुर कडुन वाटप करण्यात येणार आहे.जिल्हयातील 10 ही तालुक्यातुन या योजनेसाठी अनुसुचित जातीच्या अर्जदाराकडुन अर्ज मागवण्यात येत आहेत. Farmer news

असा करावं लागेल अर्ज

अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि) पं.स/ किंवा नजीकच्या पशुवैदयकिय दवाखान्याकडुन उपलब्ध करून घ्यावेत.
पुर्णपणे भरलेले विहित नमुण्यातील अर्ज दि.23 जानेवारी 2021 ते 22 फेब्रुवारी 2021 या कालावधीत संबधित पशुवैदयकिय दवाखान्यात जमा करावेत. Farmer news

ही पण बातमी वाचा एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

अशी होणार लाभार्थी निवडायची

लाभार्थीची निवड पात्र अर्जामधुन सोडत पदधतीने करण्यात येणार आहे.त्यामुळे 22 फेब्रुवारी 2021 नंतर प्राप्त होणा-या किंवा अपुर्ण अर्जाचा निवडीच्या सोडतीसाठी विचार केला जाणार नाही. तरी जास्तीत जास्त संख्येने लातुर जिल्हयातील अनुसुचित जातीच्या व्यक्तींनी अर्ज करावेत असे आवाहन डॉ.आर.डी.पडीले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परीषद लातुर यांनी केले आहे.” Farmer news

शेळी मेंढी गट वाटप गाय, म्हैस वाटप, कुक्कूटपालन योजना Sheli Palan Gai Mhashi

वरील बातमीस व्यापक प्रसिदधी देण्यात यावी हि विनंती.

मोबाइल चार्जिंग करताना हे 5 चूक करू नका

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
जिल्हा परीषद लातुर प्रत माहीतीस्तव सविनय सादर
1.मा. अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.लातुर.
2.मा.जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त् लातुर.
Pshusanvrdhn vibhg latur
जिल्हा परीषद लातुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *