Flbag yojan / स्व. भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेत अनुदान वाढ


स्व. भाऊसाहेब फुडकर Flbag yojan
सन २०२०-२१ मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण
प्रवर्गाच्या अर्थसंकल्पिय तरतूदीच्या ४०% च्या
मर्यादेत खर्च करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत

प्रस्तावना :-संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने कोवीड-१९ च्या संसर्गजन्य रोगामुळे सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर स्व. भाऊसाहेब फुडकर फळबाग
लागवड योजनेची सन २०२०-२१ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ३३ टक्केच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यतेचे आदेश संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले होते.

ही पण बातमी वाचाआता शेतकऱ्यांना 10000 हजार रुपये मिळणार pm kisan yojana

वरील लिंक वर क्लीक करून वाचा

आता वित्त विभागाने स्व. भाऊसाहेब Flbag yojan योजनेची सन २०२०-२१ मध्ये अंमलबजावणी करण्याकरिता सर्वसाधारण प्रवर्गासाठी मंजूर अर्थसंकल्पीयतरतुदीच्या ४० टक्केच्या मर्यादेत निधी वितरणास मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.

जमिनीची सरकारी किंमत मोबाईल वर पहा

शासन निर्णय:-
स्व. भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना सन २०२०-२१ मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या मंजूर अर्थसंकल्पिय तरतूदीच्या ४०% च्या मर्यादेत खर्च करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे. त्याप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. १००००.०० लाख मंजूर अर्थसंकल्पिय तरतूदीच्या ४०% च्या मर्यादेत म्हणजे रुपये ४०००.०० लाख एवढ्या रक्कमेस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

पुढील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे एकूण रुपये
४०००.०० लाख निधीपैकी रु. २०००.०० लाख निधी यापूर्वी कृषि आयुक्त कार्यालयास वितरीत
न निर्णय क्रमांक: फुफला-२०२०/प्र.क्र. १२८/९-३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *