पैसे नसले तरी घरावर सोलर बसणार असा करा ऑनलाईन अर्ज (SBI Solar Panel Loan 2024 )

SBI Solar Panel Loan 2024 : नमस्कार मित्रांनो आता तुमच्याजवळ पैसे नसतील तरी सोलर योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता कशाप्रकारे कारण एसबीआय आता सोलर साठी लोन देणार आहे तर सविस्तर माहिती पाहणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

केंद्र सरकारने पीएम सूर्य घर योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत घरावर सोलर बसवल्या जाते व तसेच मोफत ही सुद्धा मिळत असते या योजनेचा सरकारला एक कोटी कुटुंबांना मोफत वीज देण्याचा विचार केलेला आहे याचा अर्थ लोकांना दरम्या ठराविक रचनेवरती विजेचे पैसे द्यावे लागणार आहे त्यासाठी केंद्र सरकारने सुद्धा सोलर पॅनल ची योजना आणली आहे

20240413 172146
SBI Solar Panel Loan 2024

या युद्धांतर्गत पैसे भरण्यासाठी तुम्हाला 78 हजार रुपये सरकार सबसिडी देणार आहे त्यामुळे तुम्ही जास्तीचे पैसे सुद्धा वाचू शकणार आहे  पण मित्रांनो तुम्हाला जर एसबीआय कडून कर्ज घेऊन सोलर पॅनल सुद्धा बसू शकता.

अधिक माहिती साठी इथे क्लीक करा

लाभार्थी सर्व भारतातील नागरिक अर्जाची लिंक सुद्धा दिलेली आहे त्यानंतर योजनेचे नाव एसबीआय सूर्यग्रह योजना कर्ज

किती कर्ज सोलर साठी मिळणार आहे

एसबीआय छतावर सोलर बसवण्यासाठी दोन लाख रुपये पर्यंत किती वेळ सोलर पॅनल बसते त्यानंतर 60% व्याजदर अकोला जाणार आहे त्यानंतर सहा लाखापर्यंत सुद्धा कर्ज मिळू शकते यासाठी तुम्हाला दरवर्षी दहा पॉईंट पंधरा टक्के व्याज लागेल एसबीआय 65 70 वयातील देखील कर्ज देईल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कर्ज मिळत कोणतीही अतिरिक्त तुम्हाला लागणार नाही

SBI Solar Panel Loan 2024 : तुम्हाला जर लोन घ्यायचा असेल किंवा अर्ज करायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर करून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज मिळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *